Nojoto: Largest Storytelling Platform

New हाच नवरा पाहिजे दादा कोंडके Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हाच नवरा पाहिजे दादा कोंडके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हाच नवरा पाहिजे दादा कोंडके.

Stories related to हाच नवरा पाहिजे दादा कोंडके

    LatestPopularVideo

prakash punekar

दादा कोंडके यांची सुपर गाणी #विनोदी

read more

prakash punekar

दादा कोंडके यांची सुपर गाणी #लव

read more

Shiv

हो नवरा पाहिजे ❣️ #Thinking #मराठीकविता

read more
हो, नवरा पाहिजे
पण दुसऱ्याच्या गळ्यातला
 ताईत नको 
तर माझ्या गळ्यातला मंगळसुत्र 
हो, नवरा पाहिजे!

©Shiv हो नवरा पाहिजे   ❣️

#Thinking

मनोज शिंदे

#दाद कोंडके फॅन#@ #कॉमेडी

read more

amol shinde

चांगला नवरा #Shayari #nojotophoto

read more
 चांगला नवरा

Akash Kumbhar

हाच विचार

read more
कस असत आपले विचार आपल्याला सतवतात
डोकावणारे असंख्य चेहरे पाठलाग करतात
कोणता चेहरा पाहून हसू आणि कोणता पाहून रडू....?
अश्या परिस्थितीत ऐकटपणा नकोसा वाटतो 😐 हाच विचार

क्या मैं कहूं

दादा गुरु दादा गुरु दादा गुरू #पौराणिककथा

read more

Sumit Gadekar

आयुष्य हाच देव.....

read more

कवी - के. गणेश

संयम पाहिजे

read more
संयम पाहिजे..

इथं सुखाच्या फुलासाठी
संयम पाळला पाहिजे..
अन् अंधारातल्या काट्यांचा
आज अर्थ कळला पाहिजे..

मनाची दोरी ओढत
जगण्यातही त्याग पाहिजे..
उशिराने का होईना
आलेली जाग पाहिजे..

ऊन पडूनच सावली येते
थोडं तरी सोसलं पाहिजे..
रोजच्या मौज मस्तीवर
कधीतरी रुसलं पाहिजे..

आज दुःखाच्या अंधारातही
आपण तगलं पाहिजे..
अन् उद्याच्या सूर्यासाठी
आनंदाने जगलं पाहिजे..

नियम अन् संयमाचं
गणित कळलं पाहिजे.
त्या निष्पाप झाडाशी
जगणं जुळलं पाहिजे..
copyright के. गणेश
      ९०२८११०५०९ संयम पाहिजे

Shital Gajare

पाहिजे होते......!

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile