Find the Latest Status about प्रेरणादायी कथाहरु from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेरणादायी कथाहरु.
Basavraj Birajdar
*समाधान हे गरिबांना श्रीमंत बनवते तर असमाधान हे मोठ्या श्रीमंत माणसाला गरीब बनवते #प्रेरणादायी
Kavita Pudale
छोट्या छोट्या गोष्टीतुन जीवनाचा आनंद घ्यायला शिका मानव जन्म पुन्हा नाही आयुष्याचा उत्सव करायला शिका ©Kavita Pudale प्रेरणादायी
नीता चौधरी
वो नन्ही सी जान,गिर गिरकर उठने की कोशिश करती रही। तब तक हार नही मानी,जब तक संभली नही। तो उस बेजुबान ,नन्हे से पिल्ले से मैने भी सीख ली। जिदगी गिराएगी भी,सताएगी भी। लेकिन तुम,गिर-गिरकर उठने की कोशिश जरूर करना जिदगी हसीन बन जाएगी! ©नीता चौधरी #प्रेरणादायी
सुधाकर फाळके
इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तो वेळ द्या... प्रेरणादायी विचार...