Find the Latest Status about वेडे मन कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेडे मन कविता.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
तुम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी मोहब्बत के राहों में आकर देखों.. तुम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी कभी दिल किसीसे लगाकर तो देखो... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे
फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
मला कायमचं गमवायचंय? बघ तुला जमेल काय? माझ्याशिवाय आयुष्य? बघ तुला करमेल काय? हृदय माझं शरीर दुसऱ्याचं बघ मन भरेल काय? विचार माझा कायम डोक्यात डोकं काम करेल काय? स्वप्न माझे सत्यात दुसरंच झोप तुला लागेल काय? माझ्याशिवाय आयुष्य.. बघ तुझं भागेल काय? अख्ख आयुष्य पडलंय पुढे आठवणीत जगणं जमेल काय? गमावशील मला जर कायमचं माझं अस्तित्व कुठेतरी उरेल काय? ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) कविता मराठी प्रेम मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे
कविता मराठी प्रेम मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
जेवढा आनंद लाख रुपये अचानक मिळाले तरी होणार नाही, त्यापेक्षा जास्त आनंदाची Feeling तिच्या 'अहो' बोलल्यावर येते... (काय नाय हो 😂 आम्ही स्वप्नाळू ) ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम कविता चारोळ्या बेस्ट कपल स्टेटस फक्त प्रेम वेडे
मराठी प्रेम कविता चारोळ्या बेस्ट कपल स्टेटस फक्त प्रेम वेडे
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
तुझ्यातल्या सगळ्या कमी जास्त उणीवा तुझ्यासोबत आयुष्य जगण्यासाठी मला मान्य आहे अर्धांगिनी म्हणून तुझी आयुष्यभराची सोबत यातच आयुष्य माझं पूर्णपणे धन्य आहे.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी
फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
नुसती प्रेयसी म्हणूनच नाही ती तर माझी दुसरी आई सुद्धा आहे प्रेम,काळजी,चिंता,राग,समजदारी सारं काही तिच्यात आई च्या मायेने भरलेलं आहे... चुकलं तर रागवेल,बोलेल, समजावून सांगेल पण मला जपणारीही तीच आहे तिच्या काळजीतच तिचं प्रेम दिसतं मला जसं प्रेम प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर आहे... कधी लहान होतो मी अनं म्हातारी होते ती तर कधी लहान बाळासारखं हट्टीपणा ही तिच्यात आहे तिला हवं तसं वागायला भाग पाडते ती मला कारण,आई एवढी काळजी तिच्या हृदयात आहे... हक्काने सांगते हक्काने मागते आणि हक्काने देते आई सारखं हृदय तिचं खूप मोठं आहे खरंच निःस्वार्थ प्रेम अनं काळजी घेते ती तिच्या हृदयासमोर माझं ही मन थोडं छोटं आहे... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह फक्त प्रेम वेडे
फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह फक्त प्रेम वेडे
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
आपण जर आपल्या निर्णयावर ठाम राहिलो तर कोणतेच कारण आणि कुठलीच भिती आपल्याला आपल्या खऱ्या प्रेमापासून वेगळे करूच शकत नाही शिवाय मृत्यू च्या... फक्त मृत्यू च एकमेकांपासून वेगळे करू शकते तेही शरीराने, मनाने नाही... (इतिहास गवाह हैं.. नफरत के सामने प्यार की हमेशा जीत हुयी.. बस्स प्यार सच्चा हो और अपने प्यार पर भरोसा हो, पूरी कायनात उसके साथ होती हैं, दुनिया सें लडने की ताकत मिलती हैं, और आखिर में प्यार मिल ही जाता हैं | ) ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #UskeHaath मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम संदेश फक्त प्रेम वेडे तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम
#UskeHaath मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम संदेश फक्त प्रेम वेडे तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम
read moreRohit Natkar
White Love 💕😘 ©Rohit Natkar love 💕 फक्त प्रेम वेडे मन उनाड झालया
love 💕 फक्त प्रेम वेडे मन उनाड झालया
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
White तुला जर राहायचंच असेल कायम आयुष्यात माझ्या तर कोणत्याही परिस्थितीत मी तुला सोडणार नाही काहीही होउदे तुला येउदे कितीही संकटे माझ्यात गुंतलेलं तुझं मन मी कधीही मोडणार नाही... जितके दिवस सोबत असेल एकत्र आपली त्या दिवसात तुला कधीच एकटं सोडणार नाही एक वर्ष जरी मिळाले आनंदाने सोबत जगायला प्रत्येक क्षण फक्त तुझ्यासाठी असेल अनं मी माझ्यात असणार नाही... कोणत्याही परिस्थितीत मी तुला Accept करायला तयार असेल तू मात्र ठरव,की तूच मला कोणत्याही कारणाने सोडणार नाही काहीही होउदे आवड आणि प्रेम कधीच कमी होणार नाही माझं फक्त तू सांग तुझ्या मनाला ,तूच माझं मन कधीच तोडणार नाही... प्रेम असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदी जगू शकतो वचन दे कोणत्याही कारणाने तू मला सोडणार नाही दिली जर साथ तू मला शेवटपर्यंत दूर होण्याची कारणे न देता तर वचन देतो तुझ्यानंतर माझ्या आयुष्यात कुणीही असणार नाही... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता संग्रह खर प्रेम मराठी प्रेम कविता
#love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता संग्रह खर प्रेम मराठी प्रेम कविता
read moreAnisha Kiratkarve
Unsplash निखळ सौंदर्य मुलांचं ही असत, प्रेमात असल आपण की ते नक्की आपल्याला दिसतं... हळव्या मनाचा कोपरा दाटून तेव्हा येतो, मनात असलेला चेहरा जेव्हा डोळ्यांसमोर येतो.... देखणी असतात मुलंही ,त्यांचेही असतात सुंदर डोळे आज मी लिहिताना त्याच्या रुपासाठी केले आभाळ मोकळे... लावण्य टिपले मुलींचे , मुल का मागे हे न कळे त्याच्या हसण्यात दिसतो स्वर्ग मला देहात त्याच्या गुण वेगळे...... ©Anisha Kiratkarve मुलांचे सौंदर्य....by Anisha.K फक्त प्रेम वेडे खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
मुलांचे सौंदर्य....by Anisha.K फक्त प्रेम वेडे खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
read moreAnisha Kiratkarve
Unsplash आज अचानक ह्या क्षणी आनंदी हे मन झाले, सुंदर असे स्वप्न पाहून मन माझे खुश झाले..... पहिले ते स्वप्न मी आणि मनाशीच हसले आज पहिल्यांदा माझे चीत्र मला हसताना दिसले.... शुभ्र अश्या डोळ्यांत स्वप्न उद्याचे दाटले, झोपलेल्या स्वप्नांना माझे पटकन जगावेसे वाटले.... Anisha.K✍️✍️ ©Anisha Kiratkarve #leafbook सुखद स्वप्न.... मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे
#leafbook सुखद स्वप्न.... मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे
read more