Find the Latest Status about वेडे मन कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेडे मन कविता.
More Hrushikesh
मन माझे वेडे फक्त फुलपाखरा साठी
मन माझे वेडे फक्त फुलपाखरा साठी #poem #nojotophoto
read moreशुभम दि. कांबळे
मन माझे मोहरले, तुला पाहता आज ग, चिंब झाले गहिवरले, सखे तुझ्या प्रीतीत ग, फिरते तुझ्या भोवती, घुटमळते मन हे वेडे आज ग... -शुभम दिपक कांबळे मन हे वेडे पावले तुझ्यात ग
मन हे वेडे पावले तुझ्यात ग
read moreApurva Bhuse
कधी वाटे तू समोर असा यावा तुला पाहताच मन दुंध व्हावा ,माझ्या लाजण्यात तू गोड हसवा हसताना मात्र माझ्या डोळ्यात पहावा तुला पाहताच हृदयाची धडधड ही वाढावी ,तू जवळ येताच गोड खळी गालावर उमटावी. ©Apurva Bhuse # वेडे प्रेम#
# वेडे प्रेम#
read moreHARSH369
मन कि व्यथा मन ही जाने, ना तुम जान सको न मैं जानू क्या मन करवाये क्यू करवाये ये मन ना तुम जान सको ना हि मैं जानू.. बेधड़क बोलता हूं,बेखौफ बोलता हूं रिस्तो के बन्धन को कान्टों पर तोलता हूं जिसके पास जितना पैसा, उसी कि सरकार है बाकि बेकारो के लिये बेकार परिवार है,..! बाकि ये सब क्यूं बनाया भगवान ने ना तुम जान सके ना हि मैं जानू..! मन की व्यथा..मन हि जाने..!! ©SHI.V.A 369 #मन की व्यथा..!! #कविता मन की
मन की व्यथा..!! कविता मन की
read more