Find the Latest Status about भावना बांध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावना बांध.
अशुनुराग
बांध.... पडद्याआड गेलेली पात्र आणि, मनाआड गेलेली लोकं, काळाआड गेलेल्या "शापित दिवसांसारखे" असतात, जे पुन्हा कधीच दिसत नाही! केवळ दिसतात त्या , आपल्या जीवनाच्या वाळूवरती, उमटलेले त्यांचे पाऊलखुणा! आणि ,जेव्हा दोघी किनारे कांठोकाठ भरतात, तेव्हा एका विलक्षण उणिवेची जाणीव होते, "डोळ्यातला बांध तोडण्यासाठी हातात नव्हे, तर मनात बळ असावया लागते!!" #बांध
Diwan G
रिश्ते भावनाओं से जुड़े होते हैं, डर लगता है कि भावनाऐं खत्म न हों। Diwan G भावना #रिश्ते #भावना #संबन्ध
SHIVAM KARNE
नहीं है रोकने को कोई पर फिर भी मेरे वचनों ने बांध दिया कभी बांधा खुद ने, कभी अपनों ने बांध दिया कभी बांधा जिम्मेदारियों ने, रिश्तों ने, फर्ज ने तो कभी सपनों ने बांध दिया यूं तो न फिरता आवारा मैं पर पाना चाहूं सुकून थोड़ा तो दिल की खातिर धड़कनों ने बांध दिया। ©SHIVAM KARNE बांध दिया
GUDDU PANDIT
लोग टूट जाते है एक छोटा सा घर बनाने मे. तुम तरस तक नही खाते घरों को जलाने में! Vicky❤️ # भावना
Ramkishor Saini India
।।।बहाना।।। आजकल जो दूर होते हैं उनसे किसी बहाने से बातें हो जाती है लेकिन जो पास होते हैं उनसे बात करने के लिए कोई बहाना भी नहीं चाहिए लेकिन फिर भी कोई बात नहीं होती।। Ramकिshor ###भावना##
Vijaay Tribhuvan
मी आज ही कविता लिहिली नक्की सर्वानी वाचा 💐💐भावना💐💐 Whatsapp Facebook च्या जमान्यात भावनाही झाल्या सोशल.. वाटते याचे खुप नवल. भावना नावापुरत्या सुध्दा नाही उरल्या . हसु येत नाही ,हसावे लागते.. रडु येत नाही ,रडावे लागते.. कोणाचीही दया येत नाही , दया करावी लागते... आठवण येत नाही, आठवण काढावी लागते... स्वप्न पडत नाही,स्वप्न पहावे लागते... जीवनाचा ORIGINAL आनंद ,भावना,सुख ,दुःख हे काही मनापासुन प्रकट होत नाही . करावी लागती फक्त भावनेची FORMALITY विजय नामदेव त्रिभुवन मो.नं ८६०५८९५२४४ रा.संघर्षनगर मुकूंदवाडी औरंगाबाद भावना