Find the Latest Status about तुझ्यात जीव रंगला आजचा एपिसोड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यात जीव रंगला आजचा एपिसोड.
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. समजेल का तुला समजेल का तुला.... तुझ्याविन माझे एकांती जीने.. तळमळ ह्रदयी ह्रदयी तुझे राहणे.. सांग कसा सांग कसा.... राहू मी एकटा, तुझ्यात जीव माझा.. देह माझा एकला देह माझा एकला.... -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे.. ©Dhananjay(dhanuj) Sankpal तुझ्यात जीव माझा #Nojoto #nojotopoetry #poetryunplugged
Kunal Salve
तुझ्यात जीव रंगला मनाचा आता मेळ लागला तुझ्यात हरवून गेला श्वासही असा सहवास एक हृदयास भिडला ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुझ्यात जीव रंगला.... #तुझ्यातजीवरंगला१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteA
yogesh atmaram ambawale
कितीही दूर असो तू, तरी नजर तुलाच समोर पाहते. हे प्रेमच असे असते, दूर कितीही असले तरी जवळच भासते. पाहताच तुला तुझ्यात जीव रंगला, डोळे बंद करताच समोर पाहतो तुला, सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त चाललयं ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे तुझ्यात जीव रंगला... #तुझ्यातजीवरंगल
Omkar Ranveerkar
तुझ्यात जीव रंगला साच्यात प्राण जगला स्वच्छंद श्वास यशाला कवेत घेऊन थिजला नैराश्य पटकन मला दारिद्र्य देऊन गेला कृपेचा सिंह गरजला तेव्हा हा दरिद्री घडला ज्ञानाचा अभंग सजला प्रबोधन मला समजला त्याच्यात जीव रंगला साच्यात प्राण जगला सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त चाललयं ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे तुझ्यात जीव रंगला... #तुझ्यातजीवरंगल

महाकाल का दिवाणा
आयुष्यात खूप वेक्ती भेटल्या पण एक तू आहेस ज्यात संपूर्ण आयुष्य भेटल्या सारखा वाटतय।। -हरी शेबडे तुझ्यात आयुष्य
कवी दिपक सोनवणे
तुझा हात माझ्या हातात आयुष्यभर असावा , तुझा सहवास माझ्यासवे जगाला दिसावा !! तुझ्यात गुंतलेलो मी