Nojoto: Largest Storytelling Platform

New मी पाहिले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मी पाहिले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मी पाहिले.

    PopularLatestVideo

satish kathepuri

मी पाहिलेला देव...?

read more
mute video

Govinda Polad

डोळ्यांत तुझ्या मी पाहिले 😍

read more
।। प्रेयसी  ।।

काय जणू चांदणे 
डोळ्यांत तुझ्या मी पाहिले ,
बांध सारे तोडुनिया 
अश्रू माझे वाहिले ।

स्वर्गातली अप्सराच तू 
पायी पैंजण घातले ,
स्वर माझ्या तारकांचे 
होऊणी गुलाम राहीले ।

आसमानाच्या स्पर्ध्येला 
सह्याद्रीची जणू डोर तू ,
काळ्याशार नभांवर उमटलेली 
चंद्राची जणू कोर तू ।

विरलेल्या मृगजळाचा 
जणू परिभास मी जाणला ,
क्षीण झालेल्या देहाला 
श्वास कसा तू आणला ।

कवी :- गोविंदा पोलाड 
मो - 9518987038 डोळ्यांत तुझ्या मी पाहिले 😍

Dhananjay(dhanuj) Sankpal

मी पाहिलेला तरूण #धनूज

read more
_#कवी'धनूज.
मी पाहिलेला तरूण
कधी दंगलीचा भाग तर, कधी होता बलात्काराचा डाग
माझा धर्म, तुझा धर्म म्हणवूनी करतो रक्ताची सांडासांड
देशाच भविष्य ना रे तू..
मग का करतो खुलेआम कांड
तुझ्या आई-माई सारखीच ना रे होती ती' हाडामासाची ताई
मग का? जीवंत अग्नीमध्ये लोटतोस तीला, तुझ्या पापी वासनेपायी
तू भरकटू नको
पर'स्त्री माते समान माझ्या शिवशंभूचे बोल विसरू नको
ग्रहण कर शिव"भिम रूप
तिच्या रक्षणाच कर्त्तव्य हेच तुझे रूप
कोणीही उठतो तुझा माथा फिरवतो
माझ्या शिवबा"भिमाला जातीमध्ये वाटतो
दगड-गोटे देऊनी डोक्यात किडे तुमच्या घुसवितो
हिरव्या-भगव्या मध्ये नंगा नाच नाचवतो
आणि तू हि हलक्या मेंदूचा, आणि तू हि हलक्या मेंदूचा,
दंगली रुपी रक्ताचा सडा सारवतो
तुझा वापर होऊ देऊ नको
रामाचा रावण तू होऊ नको
आई-वडिलांचा अंकूर तू, राष्ट्र-देशाचा आवाज तू
मर्द मावळा शिव"भिम सैनिक तू
फोड त्याचा माथा
ज्याने फरक सांगितला रंग जातींचा
तोडला तुला तुझ्या कुटूंबापासून, देशप्रेम अन् शिक्षणापासून
थांबव आता सारं
ओळख तू स्वत:स काय? तुझ रूप
देऊनी भविष्य देशास, ग्रहण कर शिव"भिम रूप
ग्रहण कर शिव"भिम रूप

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे.

©Dhananjay(dhanuj) Sankpal मी पाहिलेला तरूण

शुभम दि. कांबळे

#लोक मी पाहिलेत...

read more
तृप्त असलेल्या मनाला,
अतृप्त करून खिजवणारे,
लोक मी पाहिलेत,
आश्वासनांचा गर्दीत एकट्याला,
सोडून पळ काढणारे,
लोक मी पाहिलेत,
शंकेच निरसन होतांना,
गुंता करून,
पेचात अडकवणारे,
लोक मी पाहिलेत...!

                  
   -शुभम दिपक कांबळे #लोक मी पाहिलेत...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे स्वप्न उदयाचे मी पाहीले... #स्वप्नउदयाचेमीपाहीले हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शासनाचे कित्येक कागदोपत्री बदल सत्यात येताना मी पाहिले.
स्त्री समानता अधिकार फक्त ऐकण्यात होता,तो आचरणात येताना मी पाहिले.
आनंदी सारे शेतकरी,कर्ज सारे माफ झालेले मी पाहिले,
कुठलेही नुकसान जनतेचे तात्काळ शासनाने भरून दिलेले मी पाहिले.
खरे होईल की नाही देव जाणो पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले.
होते जे वृद्धाश्रम ते सारे बंद झालेले मी पाहिले,
प्रत्येक सुखी संसारात सहभागी वृद्ध आई वडिलांना देखील मी पाहिले.
मेहनतीने कमावणाऱ्याचा,इमानदारीने राहणाऱ्याचा उदो उदो होताना मी पाहिले.
तर वाम मार्गाने पैसे कमावणाऱ्याला,माज दाखवणाऱ्याला अद्दल घडलेली मी पाहिले.
ना आजार राहिले कुठले ना कुठले भयंकर विकार राहिले,
सर्वत्र सुदृढ निरोगी आयुष्य जगताना सर्व लोकांस मी पाहिले.
असे होणे कितपत शक्य आहे,मी न जाणिले,पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

स्वप्न उदयाचे मी पाहीले...
#स्वप्नउदयाचेमीपाहीले
हा विषय
Vaishali Dethe यांचा आहे.
चला तर

yogesh atmaram ambawale

असंच घडत असतं पण उशिरा कळत असतं... #yqtaai #Messege #reply #yqmarathi #प्रेम #मराठीस्टेटस #प्रेमसंदेश काही गोष्टी खूप उशिरा कळतात, जशी आज म

read more
काही गोष्टी खूप उशिरा कळतात,
जशी आज मला एक गोष्ट कळली...🤭
बसल्या बसल्या सहजच,
आज तिने पाठविलेले,सर्व मेसेज मी पाहिले.
पाहता लक्षात आले,
मेसेज तर मी केले,तिने फक्त रिप्लाय दिले.😔🤔 असंच घडत असतं पण उशिरा कळत असतं...
#yqtaai #messege #reply #yqmarathi #प्रेम #मराठीस्टेटस #प्रेमसंदेश 
काही गोष्टी खूप उशिरा कळतात,
जशी आज म

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे यातही तुझा स्वार्थ आहे... #यातहीतुझास्वार्थआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
माझ्या कृती नंतर तुझी कृती होणे
मी कॉमेंट केल्यावरच तू रिप्लाय देणे.
असं नेहमीच घडताना मी पाहिले आहे
पण कधीच वाटले नाही,यात ही तुझा स्वार्थ आहे.
जाणतो मी माझ्या वागण्यावरून,
खूप व्यस्त असताना ही सवड करण्यावरून.
मिळाली सवड की प्रथम तुझेच कोट मी पाहतो,
म्हणूनच जाणतो तुझा स्वभाव ही तसाच,जसा मी वागतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
यातही तुझा स्वार्थ आहे...
#यातहीतुझास्वार्थआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन. तुमचा आमचा विषय. आजचा विषय आहे होता माझा भास सखे... हा विषय T #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #होतामाझा #भाससखे

read more
होने नाही कधी जे,
ते झाल्याचे मी पाहिले.
साथ नसतानाही दोघांची,
हातात माझ्या मी तुझे हात पाहिले.
सत्य नाही एक स्वप्न असे हे,
होता माझा भास सखे,हे मना कसे समजवावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन.
तुमचा आमचा विषय.
आजचा विषय आहे
होता माझा भास सखे...
हा विषय 
T

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ते चित्र... #तेचित्र चला तर मग लिहुया.. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राह #YourQuoteAndMine #सूर्यास्त

read more
सागरापल्याड सूर्य मावळता जेव्हा मी पाहिले,
रम्य सांजवेलचे ते चित्र मनात घर करून राहिले.
खूपच सुंदर लालसर,केसरी रंग नभी शोभला,
इतका सुंदर सूर्यास्त मी पूर्वी कधी न पाहिला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ते चित्र...
#तेचित्र
चला तर मग लिहुया..
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय लेखणी.. #प्रियलेखणी चला तर मग लिहुया. हा विषय Yogini Bhalkikarयांचा आहे. तुमचे विषय कमेंट #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
तुझी सोबत आहे म्हणूनच माझ्या भावना लोकांसमोर आहेत.
तू नसती तर मी माझ्या भावना लोकांसमोर कशा पोहोचवू शकलो असतो.
तुझ्यामुळेच माझ्या मनातील भावना ह्या कागदावर उतरतात आणि लोकांपर्यंत पोहोचतात.
तू नसती तर माझी गुणवत्ता ही मला कळाली नसती.
मनातले विचार मनातच राहिले असते.
प्रिय लेखणी मी तुझा खूप खूप आभारी आहे.
माझ्या जीवनात तुझे तीन रूपे मी पाहिलेत.
सुरुवातीला सफेद पेन्सिल पाटीवर लिहिणारी,नंतर सिसपेन्सिल वहिवर लिहायला आणि मग पेन जे आजवर माझ्या सोबत आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय लेखणी..
#प्रियलेखणी
चला तर मग लिहुया.
हा विषय
Yogini Bhalkikarयांचा आहे.
तुमचे विषय कमेंट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile