Find the Latest Status about विसरून जातात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विसरून जातात.
RJ कैलास नाईक
rose day quotes in Hindi तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात कधी हरवतो कधी गहिवरतो एकांतात सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहणी स्पर्शाचे चांदणे मजला सुखावून जातात.. RJ कैलास #तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन कर
yogesh atmaram ambawale
अंतःकरणास भेदून जातील असे क्षण प्रत्येकाच्या जीवनात येतात. काही जण कायम लक्षात ठेवतात तर काही जण काही दिवसातच विसरून जातात. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील"... #भेदूनजातील चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विष
Secret Quotes
धोका... हा शब्द एक आहेत पण या मागे अर्थ अनेक,, कुणाचा काय कसला काय याचे रूप ही अनेक,, मलाही देतचं चालले सगळेच येथे अजून एक गोष्टीत भेटणार तर दुःख का मानू, दुःख तर तिथेच आहेत जिथे काही गोष्टी दिसण्या आधी मरण का नाही आले, तिथेही नशीब माझं धोकाचं देऊ लागलय पण खात्री आहेत स्वतःवर स्वतः त्याच्या दारात लवकरचं मी स्वतःहून जाईल,, मरणाच्या त्या ठरलेल्या वेळे आधी मीही नशिबाला धोका देऊन नक्की जाईल... AS Patil✍️✍️— % & समज खूप होती ज्या वेळी मूल खेळायला जातात त्या वेळी माझ्या डोक्यात परपंच्याचं वेडं होत, ज्या वयात लोकं समजले त्यात भूल अशी की काही जवळचे नाह
priyanka sawal
Jyoti Pundage
ज्या लोकांना आपलं व्हायचं नसतं ना तेच सोडून जातात. विसरून जा त्यांना जे तुम्हाला सोडून गेले. #newplace
Shubham Gurav
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
Devanand Jadhav
पाखरांसवे फिरून प्रगतीचे पंख घ्यावे निराशांना विसरून आशेचे गीत गावे ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428 ©Devanand Jadhav पाखरांसवे फिरून प्रगतीचे पंख घ्यावे निराशांना विसरून आशेचे गीत गावे