Find the Latest Status about लिदो गोती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिदो गोती.
Sarita Prashant Gokhale
*दीप अंतरी काळजातले फुलवत गेले* *जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले* *कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले* *रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले* *बंध रेशमी सप्तपदीची सोनपावले* *नाते जुळता साज मनाचे घडवत गेले* *मनी पाकळ्या गंधाळूनी दरवळताना* *नाती गोती संसाराची सुखवत गेले* *साथ संगती अतुट बंधने आधाराची* *महावस्त्र मी संस्काराने जुळवत गेले* ©Smita Raju Dhonsale *दीप अंतरी काळजातले फुलवत गेले* *जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले* *कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले* *रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले* *बंध रे
vishnu thore
मातीच्या वेदनेचा अस्सल ऐवज म्हणजे रावसाहेब कुवर यांची कविता.त्यांचा " हरवलेल्या आवाजाची फिर्याद" हा ताकदीचा कविता संग्रह काव्याग्रह प्रकाशना
Shubhangi Sutar
अलिप्त जरा जगायचं होत..... दूर जरा जायचं होत.... poem read by comment box.... ©Shubhangi Sutar #AWritersStory कळलच नाही कसं मी त्याच्या प्रेमात पडले नको होता हा जिव्हाळा नको होत प्रेम अन् आपुलकी अलिप्त जरा जगायचं होत