Nojoto: Largest Storytelling Platform

New शशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शशी.

Related Stories

    PopularLatestVideo

SHASHIKANT PATIL

मी शशी #Quote

read more
जरा माझ्या नजरेतून बघ....
एक वेगळं जग तुला दिसेल.. मी शशी

उमा जोशी

मावळतीला जाता दिनकर सांज उतरते
गर्द होतसे अंधार आणि रात्र पसरते
लुकलुक करती नभी तारका चंद्र हासतो
अलगद शीतल वाऱ्याची ती झुळुक येते

झाडे वेली निजल्या असती नदीकिनारी
वाळूवरती चंद्र चांदणे मोहक पसरी
हळूच चुंबन काठाचे त्या लाटा घेती
नभी चांदणी शुक्राची ती हसे लाजरी

अशीच अलगद सरेल रजनी पहाटवेळी
दिसू लागता सूर्यकिरणांची प्रभा आगळी
जगास साऱ्या जाग येईल पुन्हा नव्याने
मुले माणसे कामात व्यग्र असती सगळी

वाट पाहते धरा तरीही ती रात्रीची
अशी असे ही प्रीत आगळी शशी धरेची
नित्य भेटती एकमेकांस दोघे रात्री  
यांच्या सम ती नसे प्रीत हो जगी कुणाची
 ---- उमा जोशी २०/०३/२०२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #अनलज्वाला #शशीधराप्रीत

#moonlight

Shashikant Kendre

इस_दुनिया_में_सबसे_बड़ा_क्राइम_वो_हैदो_प्रेमी_को_जूदा_करणा✍️ #शशी

read more
इस दुनिया में सबसे बड़ा क्राइम 
दो प्रेमी को जूदा करणा हैं 
 शशी #इस_दुनिया_में_सबसे_बड़ा_क्राइम_वो_हैदो_प्रेमी_को_जूदा_करणा✍️ #शशी

Shashikant Koli

#गोष्टी_तुझ्या_माझ्यातल्या -शशिकांत कोळी(शशी)

read more
mute video

Shashikant Koli

#गोष्टी_तुझ्या_माझ्यातल्या -शशिकांत कोळी(शशी)

read more
mute video

Shashikant Koli

#own_Writing #Gazal_sher -शशिकांत कोळी(शशी)

read more
mute video

Shashikant Koli

#गोष्टी_तुझ्या_माझ्यातल्या -शशिकांत कोळी(शशी) #Flute

read more
mute video

Shashikant Koli

#Flute #गोष्टी_तुझ्या_माझ्यातल्या -शशिकांत कोळी(शशी)

read more
mute video

शब्दांचेअवजार

#Ab_Dilli_Dur_Nahin कवी-शशीप्रकाश उनकी इतिहास एक बोध कविता

read more
mute video

Shashikant Koli

प्रत्येक पुरुषाला असं मोकळं रडता येतच असं नाही.... -शशिकांत कोळी(शशी)

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile