Find the Latest Status about tulach from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, tulach.
Shital Meshram
किती प्रेम आहे तुझ्यावर हे सांगता येणार नाही मला तुझ्या शिवाय राहण जमणार नाही तू जरी गेलास ना मला सोडून तरी मी तुझीच राहील मी कायम तुझ्या वरच प्रेम करील या जन्मात नाही भेट झाली तर पुढच्या होईल मी तुझी वाट पाहील ............. तू आलास की तुला संगील काय घडल तर तू नक्की रडशील मला जवळ घेऊन माझी माफी मागशील पण मी तुझ्या कडून फक्त तुलाच मागील मी तुझी वाट अख्ख आयुष्य पाहील मी कायम तुलाच प्रेम करील ....... ❤Shital✍️ ❤Tulach magel. 1st time Marathi attempt ❤ PRINCE TENDURIYA sam_malik @minion's sky Shikha Sharma shantanu Sonawane
❤Tulach magel. 1st time Marathi attempt ❤ PRINCE TENDURIYA sam_malik @minion's sky Shikha Sharma shantanu Sonawane #poem
read more