Nojoto: Largest Storytelling Platform

New येऊन गेले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येऊन गेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येऊन गेले.

    PopularLatestVideo

Meena

एक खिडकी तीला खंत आहे त्यातुन बाहेर, जाता ,येता येत नाही ती विचार करते ,मी रोज येथे बसून माझ्या वडिलांना पाहते ते रोज सकाळ संध्याकाळ तिच्य

read more
लेक...... एक खिडकी
तीला खंत आहे 
त्यातुन बाहेर, जाता ,येता येत नाही
ती विचार करते ,मी रोज येथे बसून माझ्या वडिलांना पाहते 
ते रोज सकाळ संध्याकाळ तिच्य

sandy

एक झाड कापलं जातं तेव्हा झाडाच्या मुळातून एखाद्या ज्वाळेसारखा वरवर चढणारा जीवनरस थिजून जातो एका खटक्यात. घरघर आवाज करत यंत्राचं पातं लगट करत #story #nojotophoto

read more
 एक झाड कापलं जातं तेव्हा
झाडाच्या मुळातून एखाद्या ज्वाळेसारखा वरवर चढणारा जीवनरस थिजून जातो एका खटक्यात.
घरघर आवाज करत यंत्राचं पातं लगट करत

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

sandy

हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा #story #nojotophoto

read more
 हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा

sandy

❤️💛❤️ दिशाभुल 💛❤️💛 अगं नेहा,कधीचा तुझा फोन वाजतोय घेत का नाहियेस? म्हणत सायलीने नेहाचा फोन बघितला तर रोहनचा काँल येत होता.नेहा, रोहनचा हा #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
 दिशाभुल
💛❤️💛

अगं नेहा,कधीचा तुझा फोन वाजतोय घेत का नाहियेस? म्हणत सायलीने नेहाचा फोन बघितला तर रोहनचा काँल येत होता.नेहा, रोहनचा हा

Rahul Sontakke

आपले ते गेले !जीवन संपून गेले

read more
आपले ते गेले !जीवन संपून गेले 




ये वेड्या फुला जगतोस कसा? 
अजुनी आहे छाया त्याची 
म्हणुनी पडते सावली तुझी 
मावळला तो सूर्य प्रकाश का हवा आता तुला? 
जल्म देउनी जगवूनि तो गेला 
रडतोस का आता तो मावळुनी गेला 
फूल झालास आता सुकलास कसा? आहे तुझ्यावर त्याची छाया 
कर तू सगळ्यावर माया 
गेंद टाकला मैदानात 
पण खेचून घेतले त्याला आकाश 
वाट पाहतोय प्लेयर पण घोषित केला हम्पायर 
हरवून गेला तो गेंध रडतोस का आता? 
तो मावळुनी गेला मावळुनी गेला 

R. sontakke आपले ते गेले !जीवन संपून गेले

Rahul Sontakke

आपले ते गेले !जीवन संपून गेले

read more
आपले ते गेले !जीवन संपून गेले 




ये वेड्या फुला जगतोस कसा? 
अजुनी आहे छाया त्याची 
म्हणुनी पडते सावली तुझी 
मावळला तो सूर्य प्रकाश का हवा आता तुला? 
जल्म देउनी जगवूनि तो गेला 
रडतोस का आता तो मावळुनी गेला 
फूल झालास आता सुकलास कसा? आहे तुझ्यावर त्याची छाया 
कर तू सगळ्यावर माया 
गेंद टाकला मैदानात 
पण खेचून घेतले त्याला आकाश 
वाट पाहतोय प्लेयर पण घोषित केला हम्पायर 
हरवून गेला तो गेंध रडतोस का आता? 
तो मावळुनी गेला मावळुनी गेला 

R. sontakke आपले ते गेले !जीवन संपून गेले

Rahul Sontakke

आपले ते गेले !जीवन संपून गेले

read more
आपले ते गेले !जीवन संपून गेले 




ये वेड्या फुला जगतोस कसा? 
अजुनी आहे छाया त्याची 
म्हणुनी पडते सावली तुझी 
मावळला तो सूर्य प्रकाश का हवा आता तुला? 
जल्म देउनी जगवूनि तो गेला 
रडतोस का आता तो मावळुनी गेला 
फूल झालास आता सुकलास कसा? आहे तुझ्यावर त्याची छाया 
कर तू सगळ्यावर माया 
गेंद टाकला मैदानात 
पण खेचून घेतले त्याला आकाश 
वाट पाहतोय प्लेयर पण घोषित केला हम्पायर 
हरवून गेला तो गेंध रडतोस का आता? 
तो मावळुनी गेला मावळुनी गेला 

R. sontakke आपले ते गेले !जीवन संपून गेले

dinesh Rajiram gajbhiye

राहून गेले

read more
नेमके जे सांगायचे तेच राहून गेले
 लपविलेले मजकूर ते वाचून गेले

 आसवांना मी न दाखविले कधीही
घरटे भावनांचे आज का वाहून गेले

संकटात साथ सोडली न मी कधीही
जात आपली जातांना दाखवून गेले

जीवलग होतो त्यांचा मी  एकेकाळी
ऐवढ्यावरचं कसेकाय ते मातून गेले






बरं मातून गेले राहून गेले

nitin bille

#एकदा येऊन बघून जा.... #मराठीकविता

read more
एकदा येवून बघुन जा...
माझ्या मनात तू फुलवलेल्या प्रेमरुपी बागेच
आता उजाड ओसाड माळरान झालय.
उरली आहेत फक्त आठवणींची 
काटेरी झुडपं
आता नाही दरवळत सुगंध इथे प्रीतफुलांचा.
पण अजूनही गंध मनात बाकी आहे, 
तुझ्या आठवणींचा.....
अन् ओलावा बाकी आहे 
तु शिंपडलेल्या  प्रेमाचा.....
याच ओलाव्यावर दुभंगलेल्या मनात 
एक केवीलवाण आशेच रोपटं 
अजुनही जिवंत आहे,
तु येशील कधीतरी 
आणि पुन्हा बहरेल ही बाग पुर्वीसारखी
ही आस बाळगून.
खरच .....
एकदा येवून बघून जा...
अन् या दुभंगलेल्या मनात 
पुन्हा एकदा नंदनवन फुलवून जा....
नंदनवन फुलवून जा....
                     नितीन.......✍🏻 #एकदा येऊन बघून जा....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile