Nojoto: Largest Storytelling Platform

New याकडे लक्ष द्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about याकडे लक्ष द्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, याकडे लक्ष द्या.

Stories related to याकडे लक्ष द्या

    LatestPopularVideo

Simran

somnath gawade

#लक्ष

read more
प्रशासनात तात्काळ
 'लक्ष' वेधून घ्यायचे
 असेल तर वरिष्ठांच्या 
आदेशाकडे 'दुर्लक्ष'
 करायला शिकले
 पाहिजे.😅😂 #लक्ष

Arora PR

लक्ष #कविता

read more

Arora PR

लक्ष #कविता

read more

Supriya Yewale

जे झालं ते विसरून जा ज्या गोष्टीवर काम करायचा आहे त्याच्यावर 100% लक्ष द्या #मराठीविचार

read more

somnath gawade

#लक्ष प्रदक्षिणा

read more
एखाद्याचं फिरलेलं
 डोकं ठिकाणावर 
   आणण्यासाठी
त्याला स्वतः भोवती
   'लक्ष प्रदक्षिणा'
घालण्याचा सल्ला द्यावा. #लक्ष प्रदक्षिणा

Durga Ajmera

एक लक्ष #inspirational #विचार

read more

Dr.Rajendra Parijat

आॅडिओ ब्राॅडकास्ट कृपया लक्ष देवुन एेका. ज्याचे काम त्याला करु द्या एकमेकांना समजुन घेवुन हे आव्हान पेलुया

read more

Rk

लक्ष की और # ध्येय #

read more

रविंद्र घुमरे (कविराज)

हक्काची लढाई

नाव वागळण्या आधी एकदा
शेतकऱ्याच्या जागेवर उभे राहून बघा...
शेती करण एवढ सोप नसतं 
जसा दिला जातो सत्तेसाठी दगा..

न्याय हक्कासाठी फोडला जातो टाहो 
घेतली जाते फाशी
लेकर मरतात आमचे उपाशी
तरी देखील कोरड्या आश्वासनांचा
अभिशाप असतो आमच्या पाठीशी

सांगा कधी पर्यंत लाचारी
स्विकारायची आम्ही
आणि याच लाचारीच्या
नावाखाली गुवाहाटी फिरायची तुम्ही...

हक्काची लढाई,आता बरोबर झाली पाहिजे...
तुम्ही सत्तेचे वलय मिळवले
आम्हाला पिक विमा मिळालाच पाहिजे...

       कवी - रविंद्र मधुकर घुमरे
मो.९८६०३३७२८४

©रविंद्र #अग्रीम द्या..
#विमा द्या..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile