Nojoto: Largest Storytelling Platform

New देवपूजा करताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देवपूजा करताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देवपूजा करताना.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माफ कर मला.. #माफकरमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
हे देवा तू ह्या समस्त विश्वाचा निर्माता,आपल्या भक्तांच्या मनातील सर्व जाणता.
नाही जमत मला अगरबत्ती लावणे,धूप पेटविणे,साष्ट्रांग नमस्कार घालणे,
पण ह्याचा अर्थ असा नव्हे की मी तुला माणत नाही किंवा तुझे अस्तित्व जाणत नाही.
कुठेही तुझे मंदिर दिसो किंवा तसबीर दिसो,न चुकता आपसूक हात जोडतो तुझे नामस्मरण करतो.
सकाळ संध्याकाळ ऑफिस मधून येता जाता तुझ्या मूर्तीला हात लावून पाया पडतो.
लोकांना मात्र मी नास्तिक वाटतो कारण त्यांना मी कधीच देवपूजा करताना दिसत नसतो.
पण देवा माफ कर मला,
कधी आवडच नाही झाली त्यामुळे सवय ही नाही लागली की कधी तुझी पाठपुजा करावी किंवा अगरबत्ती लावावी.
पण देवा तू सर्व जाणतो आहे,
जरी कृतीतून कधी दिसत नसली तर मनात मात्र तुझी श्रद्धा कायम आहे.
तुझ्यावरची श्रद्धा ही माझ्या मनात तुझ्या साठी आहे,
लोकांना दाखवण्यासाठी नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माफ कर मला..
#माफकरमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा

shraddha balkrushna khedkar

मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार???

read more
मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार ..                                   त्या ओळीला साकारून तशी शब्द होईल का तयार...                  मायबोली माझी तरही अवघड जाईल....                                      मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार..                               कठीण अभंग ,कठीण वेद, कठीण त्यांचे शब्द रचना..         ‌    काना ,मात्रा, वेलांटी मला जणु गाणितांचे समीकरण वाटे..            मराठीचे शब्द जणु समुद्र इतके विशाल लागे..                               कविता मध्ये त्यांची रचना  करताना जणु काही मला कोड वाटे...      मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार???

S P Patil

राजस्थान मध्ये पाणी टेस्टिंग करताना जर्मन टेक्नॉलजी मशीन #मराठीपौराणिक

read more
mute video

Jk

आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter #thought

read more
आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter

©Jk आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter

raju hirave

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. श्रावण हर्डीकर साहेब यांचा सत्कार करताना झुंज दिव्यांग संस्थेची सर्व टीम #nojotophoto

read more
 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. श्रावण हर्डीकर साहेब यांचा सत्कार करताना झुंज दिव्यांग संस्थेची सर्व टीम

Jotiram Sapkal

🌐 Facebook Ads करताना चांगला रिझल्ट मिळण्यासाठी हे करा... #jotiramsapkal #mahagrowth #facebookads #facebookmarketing #marathibusinessowner # #शिक्षण #OnlineBusiness #smallbusinessowner #digitalstrategy #localbusiness

read more
mute video

RJ कैलास नाईक

गोठलेल्या पहाटे भास्कराचा किरण नवचैतन्य घेऊन जीवनात येतो संक्रमनाच्या दिशेने प्रवास करताना आशा आकांक्षाची नवी ऊर्जा देतो RJ कैला #nojotophoto

read more
 गोठलेल्या पहाटे भास्कराचा किरण
नवचैतन्य घेऊन जीवनात येतो
संक्रमनाच्या दिशेने प्रवास करताना
आशा आकांक्षाची नवी ऊर्जा देतो
            RJ कैला

aniket kamblehgt

https://youtu.be/50Ny4gOHk3o आज , वर्धा येथे नेहरू युवा केंद्राव्दारे आयोजित वक्तृत्व स्पर्धत भाषण सादर करताना... #aniketkamblehgt

read more
https://youtu.be/50Ny4gOHk3o
 आज , वर्धा येथे नेहरू युवा केंद्राव्दारे आयोजित वक्तृत्व स्पर्धत भाषण सादर करताना...   #aniketkamblehgt

raju hirave

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीची निवड करून सत्कार करताना. झुंज द #nojotophoto

read more
 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीची निवड करून सत्कार करताना. झुंज द

raju hirave

झुंज दिव्यांग संस्थेच्या पाठीशी उभे असणारे महान व्यक्ती आमचे लाडके काका मा. श्री. रमणलाल बाफना यांचा सत्कार करताना. झुंज दिव्यांग संस्थेची स #nojotophoto

read more
 झुंज दिव्यांग संस्थेच्या पाठीशी उभे असणारे महान व्यक्ती आमचे लाडके काका मा. श्री. रमणलाल बाफना यांचा सत्कार करताना. झुंज दिव्यांग संस्थेची स
loader
Home
Explore
Events
Notification
Profile