Nojoto: Largest Storytelling Platform

New घरभाडे पावती नमुना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घरभाडे पावती नमुना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरभाडे पावती नमुना.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

काही लोकांचे
वागणे इतके
विक्षिप्त असते की
त्यांना त्यांच्या वागण्याची
पोहचपावती द्यावी की
पावती फाडावी हेच कळत नाही.
😂🤣 #पावती

kishor

पावती फाडली गेली होती... nojoto quote marathilove love s

read more
शब्द माझे होते पण 
कविता मात्र तिच्यावर होती,
जणू  प्रेमात पडल्याची ती
पावतीच फाडली गेली होती. पावती फाडली गेली होती...
#nojoto #quote #marathilove #love #nojotoquotes

Anamika

Acknowledgement #पावती #366दिन366कोट #ros #YourQuoteAndMine Collaborating with Roli Abhilasha

read more
 पावती भेजी थी तुमको,
क्या तुमको मेरे प्रेम का आधार नहीं मिला Acknowledgement

#पावती #366दिन366कोट #ros   #YourQuoteAndMine
Collaborating with Roli Abhilasha

अल्पेश सोलकर

फराळ सोबत. माझं प्रेम ही पाठवतोय... पोच पावती पाठव हा..कारण हल्ली तीही जपून ठेवतोय... © अल्पेश सोलकर

read more
फराळ सोबत...

माझं प्रेम ही पाठवतोय...
पोच पावती पाठव हा..
कारण
हल्ली तीही जपून ठेवतोय... फराळ सोबत.
माझं प्रेम ही पाठवतोय...
पोच पावती पाठव हा..कारण
हल्ली तीही जपून ठेवतोय...
© अल्पेश सोलकर

Vinod Chekhlia

ठा. म.पा. द्वारा आत्म निर्भर भारत ,महिला सशक्तिकरण , गरीबा चा विकास ,कोरॉना काळात गरीब लोकांना मदत चा उत्तम नमुना 🙏🙏🙏 #संगीत

read more
mute video

yogesh atmaram ambawale

"अमिताभ"चा मोठा चाहता असलेल्याची हीच मोठी पावती आहे
वाढदिवस त्याचा आहे नि शुभेच्छा मात्र मला येत आहे.
बहुतेक सर्वच  जण,मला माझ्या नावाने कमी हाक मारतात,
नि डॉन,लंबू,बच्चन अशाच नावाने आवाज  देत राहतात. Happy birthday "AMITABH BACHCHAN"🎂🎂
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqdidi #bollywood #superstar #अमिताभबच्चन #महानायक 
"अमिताभ"च

Raahul Kant

छोटा कंकड़ नहीं घमंड का बड़ा पत्थर दे मारा है, छोटा दिखाने वालों की सोच ने तुझे मारा है। अपनी काबिलियत का एक नमुना ही तो तुझे दिखाना है, तब इन #Pain #Shame #achieve #hurt #alone #stone #विचार #arrogance #suvichar #arrogent #raahulkant

read more
छोटा कंकड़ नहीं घमंड का बड़ा पत्थर दे मारा है,
छोटा दिखाने वालों की सोच ने तुझे मारा है।
अपनी काबिलियत का एक नमुना ही तो तुझे दिखाना है,
तब इन घटिया सोच वालों को शर्म से ही डूब मर जाना है।।
- राहुल कांत छोटा कंकड़ नहीं घमंड का बड़ा पत्थर दे मारा है,
छोटा दिखाने वालों की सोच ने तुझे मारा है।
अपनी काबिलियत का एक नमुना ही तो तुझे दिखाना है,
तब इन

Rashmi Hule

खो खो, लपंडाव लंगडी-पळती कीती खेळ खेळती अंगणात सखेसोबती सिमेंटच्या जंगलात आंगणेच लोप पावती... किती फुगे आकाशात सोडले धडपड पकडण्यासाठी #सवंगडी

read more
खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी
सारे सवंगडी दंग झाले....
लाल, निळा,भगवा,पिवळा
 रंग कीती भारी भारी
मिळून मिसळून खेळाची
गंमतच तेव्हा असे न्यारी...
गेले ते दिवस राहील्या
त्या  आठवणी फक्त 
ना सवंगडी,ना खेळ आता
सारे मोबाईलचे भक्त...  खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे कौतुकाची थाप.... #कौतुकाचीथाप तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
कौतुकाची थाप म्हणजे प्रगतीची पावती
यशाच्या शिखरावर घेऊन येण्याची वाट ती.
कौतुकाची थाप म्हणजे समाजात मिळालेली नवी प्रतिमा
ज्याच्यामुळे अजून खुलून येते आपली प्रतिभा.
कौतुकाची थाप पडता पाठीवर
खूप काही करायची इच्छा निर्माण होते.
कौतुकाची थाप मिळते म्हणूनच
आत्मविश्वास वाढून नवे आत्म बळ मिळते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कौतुकाची थाप....
#कौतुकाचीथाप

तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शब्दांच्या पलीकडे... #शब्दांच्यापलीकडे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
आवडते तिला माझे काव्य,म्हणे मी तुझ्या काव्याच्या प्रेमात पडते.
शब्दांच्या पलीकडे असलेल्या भावनांना,काय खरंच ती जाणते.
लिहितो सहजच काही सुचलं की,ठरवलेलं असं काहीच नसतं.
वाचून जेव्हा ती आवडल्याची पावती देते,मनाला खूप बरं वाटतं.
एक बरे की शब्दांच्या पलीकडे लपलेल्या भावना,तिला दिसतात.
नाही तर निरर्थक ठरल्या असत्या त्या भावना, ज्या काव्यात असतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शब्दांच्या पलीकडे...
#शब्दांच्यापलीकडे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile