Find the Latest Status about धोक्यात आलेल्या प्रजाती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धोक्यात आलेल्या प्रजाती.
Mrunali Mandlik
महापुर रक्ताचे पाणी करून उभा केलेला संसार, एकाच क्षणात उध्वस्त झाला. ध्यानी मनी नसताना, भयंकर महापुर आला. गाई - गुरे सर्व काही, पाऊस स्वतःसोबत घेऊन गेला. कर्ज घेऊन वाढवलेल्या पिकाची, नासाडी करुन गेला. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईने, हाहाकार केला. व त्यातच हा महापुर अनेकांचे, जीवन संपवुन गेला. आणि हा महापुर जाता जाता राजकारणी लोकांना भांडायला, एक विषय देऊन गेला. ©Mrunalini Mandlik महापुर कोल्हापूर जिल्ह्यात मागिल वर्षी आलेल्या महापुरावर आधारित ही कविता.
महापुर कोल्हापूर जिल्ह्यात मागिल वर्षी आलेल्या महापुरावर आधारित ही कविता.
read more_VS_love_poetry.
वाटुन हृदय तिने आपले, चार चौघात स्वताला पाळलेच आहे. अन् ठेवून मजला ही धोक्यात, प्रेमाला जिवंत जाळलेच आहे. VS_love_poetry वाटुन हृदय तिने आपले, चार चौघात स्वताला पाळलेच आहे. अन् ठेवून मजला ही धोक्यात, प्रेमात जिवंत जाळलेच आहे. - vs love #nojoto #love
@Praju..
नात्यांच गणित एकदा का भावनेत अडकलं तर , परत ते शब्दांमधून सोडवणं खरंच खुप अवघड होऊन जातं..! जगात भावनांसारखं धारधार शस्त्र नाही,एकदा का त्यात अडकलं की परत त्यातुन बाहेर पडणं खुपच कठिण होतं..! "भावनांचे विश्व" ( प्राजक्त ) नातं कोणतंही असो,एकदा का FeelingSआडव्या आलेल्या की भावनांचा खेळ सुरू होतो..😵😢 #Life #difficult2understandgirls #difficult to control Ur feel
नातं कोणतंही असो,एकदा का FeelingSआडव्या आलेल्या की भावनांचा खेळ सुरू होतो..😵😢 #Life #difficult2understandgirls #difficult to control Ur feel
read morePrerana Jalgaonkar
त्या दिवशी कोकीळेचा कंठशोष ऐकताना नजर आभाळाकडे गेली... दाटून आलेल्या ढगांमध्ये मी आपसूक रमून गेली... मग निराळाच खेळ सुरु झाला.... दाटून आलेल्या ढगांनी क्षणार्धात अंधार करून आणला.... मला वाटलं आता तो येईल... धो...धो... आणि त्या कोकीळेची तहान भागवेल.... पण छे....! हो...! कसलं काय....! ते ढगही फसवे निघाले त्याच्यासारखे.... आतून एक अन् बाहेरून एक... ते ढग मला वास्तविकतेची जाणीव करवून गेले... सोबतच त्या कोकीळेचाही जीव अधीर करून पळून गेले... --प्रेरणा त्या दिवशी कोकीळेचा कंठशोष ऐकताना नजर आभाळाकडे गेली... दाटून आलेल्या ढगांमध्ये मी आपसूक रमून गेली... मग निराळाच खेळ सुरु झाला.... दाटून आलेल
त्या दिवशी कोकीळेचा कंठशोष ऐकताना नजर आभाळाकडे गेली... दाटून आलेल्या ढगांमध्ये मी आपसूक रमून गेली... मग निराळाच खेळ सुरु झाला.... दाटून आलेल

read moreyogesh atmaram ambawale
आनंद की दुःख ? आयुष्यातील एक वर्ष सरलं ह्याच दुःख करायचं की आयुष्यात एक वर्ष वाढल ह्याचा आनंद करायचा. सरले जे वर्ष खूप काही चांगले ,वाईट अनुभव देऊन गेले, घेतलेल्या अनुभवावरून आलेल्या नव्या आयुष्यात लढण्याचे सामर्थ्य देऊन गेले. #yourquateandmine #birthday #सुखदुःख #yqtai #जन्मदिवस #yourquote आनंद की दुःख ? आयुष्यातील एक वर्ष सरलं ह्याच दुःख करायचं की आयुष्यात एक
#YourQuateAndMine #BirthDay #सुखदुःख #yqtai #जन्मदिवस #yourquote आनंद की दुःख ? आयुष्यातील एक वर्ष सरलं ह्याच दुःख करायचं की आयुष्यात एक
read moreअल्पेश सोलकर
पुढच्याला ठेच .. .. .. मागचा शहाणा... पुढच्याला ठेच मागचा शहाणा... "कोरोना वायरस" पूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यातूनच अन्य देशांना लागलेली महामारी चा शिकार झाला आहे.त्या देश
पुढच्याला ठेच मागचा शहाणा... "कोरोना वायरस" पूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यातूनच अन्य देशांना लागलेली महामारी चा शिकार झाला आहे.त्या देश #India #maharashtra #koronavirus #alpeshsolkar
read moreRJ कैलास नाईक
मला आता खरा माणूस बनायचं आहे देशसेवेचं व्रत घेऊन घरातच राहायचं आहे विषाणूचं माझ्या देशावर झालं आक्रमण सुज्ञ बनून रोखायचं आहे त्याचं संक्रमण जबाबदारीचं भान मी राखणार आहे गंभीर विषयावर कर्तव्यदक्ष वागणार आहे सरकारी सूचनांचे पालन करून जीव वाचेल सावध व्हा कोरोना घरात येऊन जाचेल लढताहेत डॉक्टर नि पोलीस जीव धोक्यात घालून मिळून परतवून लावू आलेलं हे संकट चालून RJ कैलास #मला आता खरा माणूस बनायचं आहे देशसेवेचं व्रत घेऊन घरातच राहायचं आहे विषाणूचं माझ्या देशावर झालं आक्रमण सुज्ञ बनून रोखायचं आहे त्याचं संक्र
#मला आता खरा माणूस बनायचं आहे देशसेवेचं व्रत घेऊन घरातच राहायचं आहे विषाणूचं माझ्या देशावर झालं आक्रमण सुज्ञ बनून रोखायचं आहे त्याचं संक्र
read more