Find the Latest Status about उशाखाली तुझा फोटो ठेवला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उशाखाली तुझा फोटो ठेवला.
pooja d
उशाखाली फोटो तुझा। जवळ असल्याचा भास। मानेखाली हात तुझा।। अधरांना तुझीच आस।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उशाखाली फोटो तुझा... #उशाखालीफोटोतुझा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
Sujata Darekar
उशाखाली फोटो तुझा चांदरातीला चंदनाचा गंध मळतो चांदरातीला सोनेरी स्वप्नांच्या फुलवाती उजळून तारकांची गर्भ पखरण चांदरातीला उजळतो माथा माततो चंद्रकोरीने पापण्यांचे नभ वेढून चांदरातीला वेड्या मनाचे गडे फुलपाखरू उडते रंगबिरंगी कुंजवनी चांदरातीला तुझा भास होतो नि श्वास बहरास येतो दर्प मिठीचा श्रृंगारतो चांदरातीला मित्रानों💕 आजचा विषय आहे माझ्या आवडत्या गाण्यातल्या एक ओळ. उशाखाली फोटो तुझा चांदरातीला... #फोटो हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजे
Abhishek Panchal
आठवणी जणू सारे तारे सोबतीला.. फक्त तूच एक आभासी आज खरी हो तू अशी जाण माझ्या प्रीतीला मित्रानों💕 आजचा विषय आहे माझ्या आवडत्या गाण्यातल्या एक ओळ. उशाखाली फोटो तुझा चांदरातीला... #फोटो हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजे
Manish Jadhav
ऐक ना सखे, तुला सांगतो प्रेमाचा गुंता माझा.. सुरू झाली प्रेमकहाणी अन, असायचा उशाखाली फोटो तुझा.. आज तू अवतरली मज जीवनात.. झालो आपण एकमेकांचे राणी आणि राजा.. कुशीत झोपण्यासाठी असत डोकं तुझं आणि हाथ माझा... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उशाखाली फोटो तुझा... #उशाखालीफोटोतुझा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
Shilpa Suryavansi
#OpenPoetry तुझा सहवास म्हणजे जणू प्राजक्ता चा सडा क्षणभर का होईना मनाला प्रफुल्लित करणारा तुझा सहवास
शुभम दि. कांबळे
तुझ्या जाण्यानं आयुष्यात अंधार होईल माझ्या, पण त्यातूनही वाट काढत, धडपडत स्वतःला सावरत, तुझ्या बरोबर पाहिलेल्या स्वप्नांना, गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार आहे मी, कारण, अर्धवट काम करण्याची सवय तुझी असेल माझी, नाही... फरक एवढाच असेल की तुझी जागा, घेणारी दुसरी कोणी तरी असेल.. - शुभम दिपक कांबळे #विरह तुझा