Nojoto: Largest Storytelling Platform

New साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    LatestPopularVideo

महादेव राव लिंगायत

भाऊ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

read more
 भाऊ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

महादेव राव लिंगायत

आई साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

read more
 आई साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Swarup Sawant

राज ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा

read more
वाढदिवस एका अलौकिक नेतृत्वाचा - 
आमच्या लाडक्या राजसाहेबांचा

काव्य लेखन 
स्वरुप सावंत 
कवी/लेखक
महाराष्ट्र सैनिक 

मनामनावर करतात अधिराज्य  आणि मायेचा पसारा,
नावाप्रमाणेच राजा आमुचा तेजस्वी विचारधारा.

मराठ्यांच्या प्रगतीमध्ये ज्यांचे मोलाचे योगदान,
आयुष्य वेचले समाजासाठी त्यांनी कार्य असे महान.

मर्द मराठा रांगडा असा हा दिलदार राजा अमुचा, 
झुकला नाही कोणासमोर ना पाळला आदेश कोणाचा. 

पराभवाची तमा न केली जिंकले त्यांनी प्रत्येकाचे मन,
आधार नव्हता कोणाचा तरिही गाजवले रणांगण.

पाय खेचण्याचा प्रयत्न भल्याभल्यांनी केला, 
संकटांवर मात करूनी ज्यानी मनसेचा झेंडा रोवला.

सरकार असो कुणाचेही गरिबांना मिळतो जेथे न्याय, 
गरिबांसाठी कृष्णकुंज हा एकमेव पर्याय.

साहेब तुमच्या यशाचा शिखर उंचवतच जाणार, 
राजसाहेबांच नाव जगात नेहमीच गाजतय आणि नेहमीच गाजणार.

वाढदिवसाच्या मनसे हार्दिक शुभेच्छा साहेब. राज ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा

महर्षि वाल्मिकी मराठी न्युज

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा #भयकथा

read more

umesh

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....! #poem #nojotophoto

read more
 वाढदिवसाच्या
     हार्दिक
 शुभेच्छा....!

umesh

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #nojotophoto

read more
 वाढदिवसाच्या
      हार्दिक
शुभेच्छा

Nana Dagade

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

read more
मामि तुम्हाला  वाढदिवसाच्या  
हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Sagar Dhotare

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

read more
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

sachin dev

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा #nojotophoto

read more
 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Kailas Wagh

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile