Nojoto: Largest Storytelling Platform

New आला म्हणावं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आला म्हणावं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आला म्हणावं.

Stories related to आला म्हणावं

    LatestPopularVideo

Jai Bhim

तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं 💙🙏 #पौराणिककथा

read more

umesh prakash salunke

आला आला पावसाळा.....

read more
  आला आला पावसाळा
  ढगाळ वातावरण लागले होईला
   रस्त्याला पाणी लागले जमायला
   लोकं लागले आनंदाने भिजायला....!

   शेतकरी मनातून लागला हसायला
    पेरणीची तयारी लागला करायला
    सुजलाम सुफलाम लागला बघायला....!

    गावांत नदी नाले घेतले गाळ काढायला
    पुराचं पाणी नको कुणाच्या घरात शिरायला
    वादळं वारा  बसलाय फटका देईला....!

     सगळयांनी पावसाची कामे घेतली करायला
      दुकानदारांनी दाडपत्री आणली विकायला
      सगळे लागले डागडुजी घेतली बुजवायला.....!

      आपल्या अंगणात एक झाडं घ्या लावायला
       उदयाची सावली नको वाटती का कुणाला
       फळं येतील झाडाला दुसरे घेऊन जातील स्वतःला....!

     शाळेच्या मुलांची तयारी घेतली करायला
रेनकोट छत्री चाललोय आणायला
पावसामुळे  आजारी नको पडायला
  
आला आला पावसाळा
कधीं संपला उन्हाळा
सुरू झाला पावसाळा.....!

   

   आला आला पावसाळा.....

umesh prakash salunke

#solace आला आला पावसाळा

read more
  आला आला पावसाळा
  काळे ढंग लागले रडायला
   रस्त्याला पाणी लागले जमायला
   लोकं लागले आनंदाने भिजायला....!

   शेतकरी मनातून लागला हसायला
    पेरणीची तयारी लागला करायला
    सुजलाम सुफलाम लागला बघायला....!

    गावांत नदी नाले घेतले गाळ काढायला
    पुराचं पाणी नको कुणाच्या घरात शिरायला
    वादळं वारा  फटका बसलाय देईला....!

     सगळयांनी पावसाची कामे घेतली करायला
      दुकानदारांनी दाडपत्री आणली विकायला
      सगळे लोकानीं डागडुजी घेतली बुजवायला.....!

      आपल्या आजूबाजूला एक झाडं घ्या लावायला
       उदयाची सावली नको वाटती का कुणाला
       फळं येतील झाडाला दुसरे घेऊन जातील स्वतःला....!

   शाळेच्या मुलांची तयारी घेतली करायला
रेनकोट छत्री बाजारात निघालो आणायला
पावसामुळे  आजारी नको  वाटतं पडायला.....
  
आला आला पावसाळा
कधीं संपला उन्हाळा
सुरू झाला पावसाळा.....!

   उमेश साळुंके
  पिंपरी गावं
   १९/०६/२०२० #solace आला आला पावसाळा

Dr Jayanti Pandey

आला रे आला राफैल आला #पाकिस्तान #yqdidi #yqhindi

read more
हारा है हर जंग
किसी जंग में उसकी कभी 
शोहरत नहीं हुई 
उसने जब भी घाव दिए 
पीठ पर ही दिए 
सामने से वार की उसमें 
हिम्मत नहीं हुई
कायर है उसकी जहनियत
क्या मिसाल दें
उसकी कायराना हरकतों 
पर हैरत नहीं हुई। आला रे आला राफैल आला
#पाकिस्तान
#yqdidi 
#yqhindi

viraj gosavi

आलारे आला गणपती बाप्पा आला..! #मराठीसंस्कृति

read more

✍️Sushil Kedare

#याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......

read more
💏याला प्रेम नाही तर काय म्हणावं. ...........💏

जेव्हा हृदयाचा होतो हृदयाशी संवाद,
घालावा वाटतो स्वतःशीच वाद,❤️

जेव्हा मनातून येतो वेगळाच आवाज,
हृदयाच्या ठोक्यावरही करतोय नकळत कोणीतरी राज,❤️

जवळ नसतानाही त्या व्यक्तीचा सतत का होतो भास,
हवा-हवासा का वाटतो सुशिल नेहमी त्याचाच सहवास,❤️

सतत अस का वाटतं की स्व:तालाही विसरून त्याच्यातच हरवून जावं,
याला प्रेम नाही तर काय म्हणावं......❤️❤️❤️ #याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......

Amol Sonale

पाऊस आला #DearZindagi

read more
#DearZindagi येणाऱ्या पावसाला एकच नम्र विनंती आहे की, सर्वांची दुःख धुऊन टाक, आणि हिरव्या गार सुखाची चादर ओढ 🙏 पाऊस आला

Smita Sapre

#5LinePoetry आला 
पहले घर में एक आला होता था।
जहां छोटा मोटा पर सबको जल्दी मिलने
 वाला कुछ सामान रखा जाता था।
अब हर जगह ड्रावर और कबर्ड होते है।
जब से खुले आले की जगह बंद कबर्ड ने ली
अक्सर समय पर सामान नही मिलता।
जगह और अधिकार तो मिले पर 
जब भी देखा दिल का आला 
खाली ही मिला।

©Smita Sapre #आला
#5LinePoetry

प्रा जयश्री दाभाडे

#कोरोना आला

read more

रावण

सामपापरी आला #कॉमेडी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile