Find the Latest Status about thoughts in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, thoughts in marathi.
Abhi Shirodkar
सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसांच्या सर्व दु:खांना कारणीभूत ठरतो. ©Abhi Shirodkar # Life Thoughts # Life Quotes in marathi # Motivational Good Thoughts # Motivational lines
# Life Thoughts # Life Quotes in marathi # Motivational Good Thoughts # Motivational lines
read moreAbhi Shirodkar
संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दु:ख वाटून घेण्यात फ़ार मोठा आनंद असतो. ©Abhi Shirodkar # Good Thoughts # Life Quotes in marathi # Best thoughtful lines
# Good Thoughts # Life Quotes in marathi # Best thoughtful lines
read moreAbhi Shirodkar
दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल... ©Abhi Shirodkar # Life Thoughts # Quotes on Time in marathi # सुंदर विचार
# Life Thoughts # Quotes on Time in marathi # सुंदर विचार
read moreSiddharth
भेट ना अशीच कधी तरी, जरी भेटायची इच्छा नसेल तरी..! आज काल तुझी आठवण जास्त यायला लागली आहे , आज काल तुझे फोटो बघण्यात व्यस्त होयला लागलो आहे..! मी शोधायला निघालो आहे तुला , आणि तू त्याच जागी भेट मला..! आणि तू त्याच जागी भेट मला, समीप माझ्या येऊनी खेट मला..! जस की चंद्र चांदणी एकमेकांसोबत जुळतील , तसाच घनांचा वर्षाव होऊनी जमिनीवर फुले देखील फुलतील..! डोळे भरून तुला जवळून पाहुदे , घनांच्या वर्षावात चिंब न्हाउदे..! माझ्या कवितेतून तुला साकारतोय , त्या सोबतच बघितलेले ते स्वप्न आकारतोय..! एखादी ओळ चुकली असेल तर समजून घे मला, चूक शोधता शोधता उमजून घे तुला..! तुझ्यावर प्रेम करता करता वेड लागले मला, पण हे अजुन नाही कळलं तुला..! जुन्या वर्षात खूप सारे तुझ्या समोर प्रश्न मांडले मी , नवीन वर्षात उत्तरांची वाट पाहील मी..! माहित आहे मला नाही मी तुझ्या साठी कोणी खास , पण अगदी मना पासून आठवण काढ नक्की होईल तुला माझा भास..! होईल तुला माझा भास...! . सिध्दार्थ 🤡.....✍️ ©Siddharth #marathi #kavita #Thoughts
#marathi #kavita Thoughts #मराठीकविता
read morenaina
ho khup god god hastos tu ho khup god god hastos tu mhanun tar majhya mana vr raaj kartos tu.... mhanun tar roz majhya swapnat yetos tu .. mala vel lavtos tu .. kharach khup god hastos tu ho khup god hastos tu mhanunch tar mazh swapn aahes tu chaha peksha god aahes tu mazhya hrudyachi dhad dhad aahes .. kharach khup god aahes tu... kharach khup god hastos tu ......... naina #some thing in marathi .
#Some thing in marathi .
read more