Nojoto: Largest Storytelling Platform

New व्याकुळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about व्याकुळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्याकुळ.

Related Stories

    PopularLatestVideo

Atul Waghade

प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्याकुळ1 #व्याकुळ१

read more
व्याकुळ ती वाट होती
प्रितीची ती साथ होती
थबकले पाय तरी 
चालण्यासाठी आतुर होती...

चांदण्याची साथ होती 
चंद्राची सावली होती
हळुवार चाल तू म्हणणारी
फुललेली ती रात्र होती...

घट्ट हात पकडून 
ठेचाळणार्या वळणाला 
दूर सारणारी 
ती व्याकुळ वाट होती..

 प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार.🙏
आजचा शब्द आहे 
'व्याकुळ'.
भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा

pooja d

व्याकुळतो जीव विठ्ठला
तुझ्या भेटीसाठी।
करते नाम स्मरण तुझे
चित्त शांत होण्यासाठी।। प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार.🙏
आजचा शब्द आहे 
'व्याकुळ'.
भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा

Atul waghade

प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्याकुळ1 #व्याकुळ१

read more
व्याकुळ ती वाट होती
प्रितीची ती साथ होती
थबकले पाय तरी 
चालण्यासाठी आतुर होती...

चांदण्याची साथ होती 
चंद्राची सावली होती
हळुवार चाल तू म्हणणारी
फुललेली ती रात्र होती...

घट्ट हात पकडून 
ठेचाळणार्या वळणाला 
दूर सारणारी 
ती व्याकुळ वाट होती..

 प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार.🙏
आजचा शब्द आहे 
'व्याकुळ'.
भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा

Sujata Darekar

प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #व्याकुळ1

read more
तान्हुला बाळ घरा येते फिरी
दोस्तांची माय पाहून घरोघरी

त्याची माय दिसत नाही घरी
गेलीय त्यास सोडून देवाघरी

मायेचं छत्र नाही डोक्यावरी
बाळ हिरमुसून राहे कसातरी

डोळी तयाच्या येते दाट सरी
समजवेल कोण बाळास परी

व्याकूळ नजर फिरे दारोरारी
परतुनी येई केविलवाणी घरी

बापाचं काळीज फाटते जरी
आणेल का त्याची माय तरी

मायेविण बाळ अधाशी तिरी
सूना आंगण, सूनीच ओसरी

जेवतोय बाळ भूक मेल्यापरी
जणू वात्सल्याचा तो भिकारी

आर्त नाद दाटतो त्याच्या ऊरी
बापाची कसोटी आहे ती खरी

कवटाळतो त्यास तो वेडापरी
बापलेकाची होतेय गट्टी न्यारी प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार.🙏
आजचा शब्द आहे 
'व्याकुळ'.
भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा

Kunal Salve

प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #व्याकुळ1

read more
आई शब्द आठवता 
शब्द पण  व्याकुळ होतात 
एका आईच्या आठवणीत 
ते बालिश होऊन जातात  प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार.🙏
आजचा शब्द आहे 
'व्याकुळ'.
भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा

jyotinath chikhale

व्याकुळ #Labourday

read more
व्याकुळ
झाला व्याकुळ कर्जाने
माझ्या धरनणिचा लेक
नसले पंख जरी त्याला 
कशी घेतो बघा झेप

न करता परवा कुणाची
न भिती जमान्याची
राबे बैलाच्या संगती
कशी फुलऊन छाती 

रात्र दिवस कष्ट करी
आस धरुन पिकाची 
स्वतःराहुन उपाशी
भरे पोट दुनियाची

नकरता कसला भेदभाव
चाली धरुन सारा गाव
राहीले जर कुणी मागे
घेइ मदतीस धाव
ज्योतिनाथ काशिनाथ चिखले
रा.तोंडापूर ता.जामनेर.जिल्हा.जळगाव
9011825071 व्याकुळ

#Labourday

ॲड. शिवाजी खाडे

व्याकुळ संध्याकाळी.... #poem

read more
mute video

pratiksha's poem

व्याकुळ... Photo #nojotophoto

read more
 व्याकुळ... #NojotoPhoto

Anil Shinde

व्याकुळ धरणी..!

read more
mute video

sunita Raju waman

व्याकुळ अहिंसा कवी इंजि. शिवाजीराव चाळक अभिवाचन सौ सुनिता वामन #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile