Find the Latest Status about kashmir floods pics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kashmir floods pics.
Ashish Avsare
#OpenPoetry बेहती थी खुशीयाँ जीन पनघट मे आज वहाँ से लाशे बेह रही थी और ना खुरेदो मेरी कुदरत को मानो नदियाँ कुछ ऐसा कह रही थी #floods
Rohini kadam
काका तुमचं किती नुकसान झालं? विचारलं, इतरांना विचारावं तसच... तसं इतरांपेक्षा काही वेगळा भाव नव्हताच... त्यांनी सांगितलं, त्यांनीं सांगितल नेल बाबा माझ सारं उभं पीक वाहून मालकिनीचा सणांचा हुरूपच गेला हे सगळं पाहून पोरांच्या अभ्यासासाठी माराय लागणारा बॅलन्स... गुराढोरांचा चारा... म्हातारीचं मोतीबिंदू आप्रेशन... गेलं समदच पुन्हा राहून.! हातातला पेन थांबला, 'काका धीर धरा...' "धीर हाय म्हणूनच इथवर आलोय, वावराची आण दिल्या आजानं शेती करायचीच आसल, तर मुंडकं रश्शीच्या पिळाला न्हाई, नियतीच्या बैलगडीला जुपायची शिकवण हाय त्याची!" त्यांनी गहिवरून फॉर्मवर सही दिली... काकांच्या डोळ्यांतून आज मी आशावाद ओघळताना पाहिला! #Floods
Prachi J.
vo kyamat baad bankar aai, charo or pani ka sehlab lai, na bacha dekha, na javan, na buda, moot ki hu mein dost, yhi usne apni pehchan btai. 😔😔 #floods #Problems #flood
_sa _anjh
Pictures album is not just an album, and pictures in it are not just a paper with some faces and scenes. Picture album has thousands of memories compiled between covers. Pics
Pics
read more