Find the Latest Status about madhuri from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, madhuri.
Films World
kya hui madhuri mam?? ©Dibyakant #MadhuriDixit #Nojotoshayeri✍️M #Fun about madhuri Dixit ❤️
#MadhuriDixit shayeri✍️M #Fun about madhuri Dixit ❤️ #Memes #Nojotoshayeri✍️M
read moreMadhuri P. Warwatkar
✨✨✨✨✨ हे जीवन... एक सुंदर मधुबन... त्या सभोवताल वेढलेलं नात्यांचं कुंपणं ... कुठे सुगंधाची ऊधळन कुठे काटेरी बंधन... तरीही हे जीवन... एक सुंदर मधुबन... 🌴🌴🌴🌴🌴🌴 ©Madhuri P. Warwatkar #हेजीवन #MadhuriPWarwatkar
Aashu Mishra
Madhuri Dixit LifeJourney 😱🔥 #nojato #MadhuriDixit #Transformation #a #suspense
read moreJyoti Thakur
कितना तु और अब•• दर्द देगा खुदा•• तु मुझको बता दे, इस से तों•• अच्छा है। की तु मेरी हस्ती ही मिटा दें, मौत बेहतर है। अब ••ऐसे घुट-घुट के जिने से, मैं अब •• कभी ना जागु•• मुझे ऐसी नींद सुला दें !!! ©Jyotithakur Thakur #MadhuriDixit_jt✍🥀•••
MadhuriDixit_jt✍🥀••• #फ़िल्म
read moreMadhuri P. Warwatkar
🌹प्रिय दिनदर्शिका.....✍️ प्रिय दिनदर्शिका... तु असतेस टांगलेली भींतीवर... पण सारे काही चालत असते तुझ्याच आदेशावर... दिवस तारीख महीना अमावशा पोर्णिमेचा तु आईना... सण वार चतुर्थीचा उपवास तुझ्याच ईशाऱ्यावर दैनंदीनीचा घाणा... प्रत्येक तुझ्या पानावर तारखीवर कितीतरी नोंदी असतात केलेल्या... आणि तु नित्यनेमाने वर्षभर प्रेमाने असतात त्या सांभाळलेल्या... वर्ष संपताच दुसरी दिनदर्शिका तुझ्या जागेवर विराजमान होते... थोडं दुख: थोडं आनंद सोबत जिवन नौका पुढे पुढे सरकत जाते... Madhuri P. Warwatkar...✍️ ©Madhuri P. Warwatkar #MadhuriPWarwatkar #मराठीलेखणी #Shayar #Life #Emotional
#MadhuriPWarwatkar #मराठीलेखणी #Shayar Life #Emotional #मराठीशायरी
read moreMadhuri P. Warwatkar
प्रिय डिसेंबर.... मला तुला काहीतरी आहे सांगायचे...✍️ जे दडले तुझ्या अंतरी स्वप्न ते आहे उकलायचे.... दुमडलेल्या त्या पानावरील शब्द आहेत जाणायचे... विखुरलेली ती रत्न एकवटून रचनेला आकार आहे द्यायचे... हिरमुसलेले भाव गोंजारून नवे गंध राग आहे फुलवायचे... विश्वासाला पुनःच बळ देऊन ध्येयाचे कळस आहे गाठायचे... तुटलेल्या स्वप्नांना तुझ्या नवे आकाश आहे द्यायचे.... ©Madhuri P. Warwatkar #MadhuriPWarwatkar#मराठीलेखणी #Shayari #Emotional #Life #मराठीकविता
MadhuriPWarwatkarमराठीलेखणी Shayari Emotional Life मराठीकविता
read more