Find the Latest Status about तोडत आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तोडत आहे.
Secret Quotes
जीव माया भावना मांडल्यात कोणी तरी, रक्ताचे नातं नाही म्हणून तर या गोष्टीवर विश्वास नाहीये ना, जीव तर आई बपाचा असतो ना, काळजी ही त्यांनाच असती ना, प्रेम त्याचं समजते फक्त, आम्ही तर नाटक करतो ना, खेळ मांडला ना आम्ही, स्वप्न जखमा त्रास तर तुम्हालाच होतो ना जखम तुमच्याच मनाला लागते, आम्हाला मग फक्त ते घसरे असतील, काय वेदना होणार आम्हाला आम्ही मुले आहेत आमचे मन दगडाचे असते ना, खरं तर या गोष्टी समजायला नुसतं आपले नातं किव्वा आपल्या नातेवाईक हेच महत्वाचं नसते, त्या साठी एखाद्या परक्यावर पण भरोसा असला पाहिजेत, आणि तो पण दिसतो आज कुणा वर आहेत तो, अडचण आमची होती तर आधी पण विचारतं होतो ना मी स्वतः दूर जातो म्हणून असे का दिवस दाखवले आम्हाला, जीव तर नव्हताच कधी आमच्या वर विश्वास ही नव्हता कधीच आणि उरले प्रेम तर भ्रमात जगत होतो मी, तुम्ही स्वतःहून सांगितले तरी ही आशा वेडीच असती मनाची नाही समजले ते मला नाहीत, नाही म्हणालेले ते शब्द आता मनात अंतरात जाऊन काट्यासारखे सलत आहेत... काही गोष्टी विश्वासची गोष्ट आहेत ठेवला तर कुणा वर पण ठेवला जातो नाही तर कुणावर पण नाहीत, वाटले नव्हते काही वेळ नशीब दाखवीन पण ती ही पूर्ण झ
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!
vivek patil
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये. - विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown
vicky wankhade patil
तलवारीने दिलेला घाव हा खूप लवकर भरून निघतो,,,पण शब्दांनी दिलेला घाव हा लवकर भरत नाही, खर आहे,,
dinesh Rajiram gajbhiye
जुन्यांना हेटाळणी नव्यांना सलाम आहे माणूस आपल्याच मनाचा गुलाम आहे सलाम आहे
ANSARI ANSARI
Black कल कल छल छल। नदियां करती। भंवरे गुन गुन करते हैं। हर पल मेरा दिल । आहे भरता। हम तुम संग कब। खेलेंगे। ©ANSARI ANSARI आहे भरता