Nojoto: Largest Storytelling Platform

New विश्वाचे घरापासून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विश्वाचे घरापासून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विश्वाचे घरापासून.

Stories related to विश्वाचे घरापासून

    LatestPopularVideo

Dhanraj Gamare

पिल्लू तू फक्त साथ दे माझी , कष्ट करून तुझ्या घरच्यांना , करेन मी राजी , Lyrics by © @dgbreakerofficial प्रेमाची गोड वेगळी गोष्ट आहे , वि #Youtube #Google #Instagram #लव #dhanrajgamare #dhanrajsandeshgamare #sunoai

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे 26 जुन. या दिवशी माझ्या शाळेचा पहिला दिवस असायचा. चला तर मग आजच्या या विषयावर लिहा. आणि तुमच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेचापहिलादिवस

read more
मला आज ही आठवतो तो शाळेचा पहिला दिवस,
१ली इयत्तेपासून १० वि इयत्तेपर्यंत मला नेहमी सकाळचीच शाळा असायची,
घरापासून साधारण १५/२० मिनिटाच्याआत मी शाळेत पोहोचायचो,तसा शाळेत मी एकटा कधी गेलोच नाही,नेहमी दादा (वडील) सोडायला यायचे,
त्या वेळेस इतक्या प्रमाणत गाड्या नव्हत्या जितक्यायाआज आहेत,मस्त रस्त्यांनी चालत मजा करत जायचो.
आमची शाळा म्हणजे एक चाळ होती,एक ऑफिस आणि तीन वर्ग,शाळेची चावी शाळेला लागून असलेल्या चाळीत एका काकांकडे राहायची.
मला सर्वात अगोदर शाळेत पोहोचायचे सवय होती त्यामुळे शाळेत पोहोचल्यावर त्या काकांकडून चावी घेऊन वर्ग मीच उघडायचो.
शाळेच्या पहिल्या दिवशी तर खूप वेगळाच आनंद यायचा नवीन मित्र क्वचितच असायचे, सर्व जुने मित्रच पास होऊन नवीन वर्गात यायचे,
वर्ग उघडल्यावर सर्व फळ्यावर स्वागत किंवा सुविचार लिहायची जबाबदारी माझी असायची,वर्ग उघडून झाल्यावर ऑफिस साफ करायचा बहाणा करून मी ऑफिस मध्ये सकाळ पेपर यायचा तो वाचायचो आणि शब्द कोडे सोडावयचो कारण गुरुजी येण्यास २० मिनिटे तरी लागायची.
खूप लिहायला आहे पण पाहिजे तितके आठवत नाही.
राहून फक्त एकच गोष्ट सांगता येते,
माझी शाळा मला खूप आवडायची आज ही आवडते
आज ही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला मी न चुकता माझ्या शाळेत जातो.
शाळा सोडून आज २६/२७ वर्षे झाली पण त्या वेळेस चे काही वर्गमित्र आज ही सोबत आहेत
अधून-मधून आम्ही भेटतो सुध्दा,
खूप आनंद होतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा दिवस म्हणजे 26 जुन.
या दिवशी माझ्या शाळेचा पहिला दिवस असायचा.
चला तर मग आजच्या या विषयावर लिहा.
आणि तुमच

sandy

#स्त्रीजन्मालाच_हे_जमू_शकत... "सकाळी सकाळी काय झालं आता तुला तोंड पाडायला? कोणी काही बोललं का? की तुला कोणाच काय खटकलं? तुमच्या बायकांचं #story #nojotophoto

read more
 #स्त्रीजन्मालाच_हे_जमू_शकत...
   
"सकाळी सकाळी काय झालं आता तुला तोंड पाडायला? कोणी काही बोललं का? की तुला कोणाच काय खटकलं? तुमच्या बायकांचं

sandy

#हट्टाच्या आजारावर #औषध काय? हट्ट-मुळातच हाताळायला अवघड असा विषय. मूल हट्ट का करत असेल? यापेक्षाही फक्त लहान मुलंच हट्ट करतात का? घरातली का #story #nojotophoto

read more
 #हट्टाच्या आजारावर #औषध काय?

हट्ट-मुळातच हाताळायला अवघड असा विषय. मूल हट्ट का करत असेल? यापेक्षाही फक्त लहान मुलंच हट्ट करतात का? घरातली का

sandy

#कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे.. ‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांन #story #nojotophoto

read more
 #कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे..

‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांन

sandy

पहाटेपासूनच पाऊस कोसळतं होता. इतरत्र पाऊस फक्त पडतो, मुंबईत तो कोसळतो! 'रोमँटिक पाऊस' वगैरे शब्द मुंबईबाहेरचें. बाहेरचा येऊन कोणी मुंबईत पाव #story #nojotophoto

read more
 पहाटेपासूनच पाऊस कोसळतं होता. इतरत्र पाऊस फक्त पडतो, मुंबईत तो कोसळतो! 'रोमँटिक पाऊस' वगैरे शब्द मुंबईबाहेरचें. बाहेरचा येऊन कोणी मुंबईत पाव

sandy

❤️💛❤️💛 सोकॉल्ड प्रेम 💛❤️💛❤️ लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी... तो आज #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
सोकॉल्ड प्रेम
💛❤️💛❤️

लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी...

तो आज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile