Find the Latest Status about वेडा बाळू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेडा बाळू.
HANAMANT YADAV (कवीराज)
मी वेडाच आहे... नका बोलू शहाना मी वेडाच आहे... स्पर्धेत शहान्यांच्या मी वेडाच आहे.. पुरानात मोठा ,कोणी धर्मातला देव. विज्ञानात रमनारा मी वेडाच आहे... वासनेचा भोगी,कोणी रुपास भाळनारा. विचारांवर प्रेम करनारा मी वेडाच आहे... कवीराज वेडा
वेडा #कविता
read moreAlonegirl
खरा वेडा आहेस का रे??? मला सध खरचटल तरी तुज़ा जीव वरखाली होतो रे भोळा किति आहेस मी काहीही बोलले तरि पट्कन विश्वास बसतो तुझा अस कसा रे तू......मला साधी भीति जरी वाट्ली तरी तु मला पट्कन मिठित घेतोस... एक दिवस जर मी नसले तर तुझ कय होइल ह्याचा वीचार पन न्ही करवत मला तू अणि मी कायम असच रहुयत any time happy वेडा
वेडा
read moreKailas Tidke
रंग पाहून प्रत्येकजण दंग झाला गंध चोरून वेडा भवरा फरार झाला.. #वेडा भवरा
#वेडा भवरा
read moreShivam Sapdhare
सकाळी सकाळी good morning 🌞त नाही पण आपण ज्या व्यक्ती वर खुप मनापासून प्रेम ❤करत आलो आहे .. त्याच्या तोंडुन I Heat you😠 ऐकायला मिळत आणखी किती चांगलं व्होयला पाहिजे आपल्या सोबत🙂...? भाग्यवान आहे मी तुमच्या मुळे हे शब्द पण good morning च्या जाग्यावर ऐकायला मिळत आहे .... आणि call 📞 cut करून त्यात तुम्ही आणखी चांगलीच भर पाडली या गोष्टी मुळे आपले प्रेम चांगल्या प्रकारें टिकून राहील अस मला वाटतं...!👌 आभारी आहे आपल्या त्या प्रत्येक शब्दाचा जो आमच्या मनाला व❤ हृदयाला घ्यावं तर करतो पण आमचा प्राण घेत नाही ... 👌👌💐💐 Very good thankq very much🙂💐💐💐👍🏻👍🏻 प्रेम वेडा
प्रेम वेडा #विचार
read more