Nojoto: Largest Storytelling Platform

New पावसाचे वातावरण हवामान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पावसाचे वातावरण हवामान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसाचे वातावरण हवामान.

Stories related to पावसाचे वातावरण हवामान

    LatestPopularVideo

Mahesh Lokhande

पावसाचे आगमन #poem

read more
पावसाचे आगमन

पावसाच्या आगमनाने
लाल तांबूस झाली माती
पानांच्या अंगावरती
दवबिंदू झाले मोती

वार्‍याच्या झोक्याने त्या
डोलू लागली झाडे
मंजूळ गाणे गात
वाहू लागले ओढे

स्वच्छ झाले रस्ते
आनंदी झाली पाखरे
आनंदी झाली शेते वने
आनंदी गुरेवासरे पावसाचे आगमन

उद्याचे हवामान

उद्याचे हवामान कसे असेल #मराठीविचार

read more
उद्याचे हवामान कसे असेल महाराष्ट्र राज्य

©उद्याचे हवामान उद्याचे हवामान कसे असेल

RJ कैलास नाईक

पावसाचे वागणे.... Video #Nojotovoice #nojotovideo

read more

Amol Gore

रंग तुझ्या पावसाचे #MusicalMemories

read more

Rajendrakumar Shelke

वेध पावसाचे👌👌 #Shayari

read more
*विषय:-मज वेध लागले*

*शिर्षक:- वेध निसर्गाचा*

*****************
धरतीला हि आस
आता रे तुझ्या *मिलनाची,*
मज वेध लागले
पावसाच्या *जलधारांची.*

मज वेध लागले
मातीचा सुगंध *घेण्याचे,*
पहिल्या पावसात
मनसोक्त ते *भिजण्याचे.*

मज वेध लागले
हिरव्यागार *शृंगाराचे,*
निसर्गाचा सोहळा
डोळे भरून *पहाण्याचे.*

मज वेध लागले
ऊन पावसाच्या *खेळाचे,*
सृष्टीच्या सोहळ्यात
आनंदाने *बागडायचे.*

मज वेध लागले
इंद्रधनू *रंगाचे,*
निरभ्र आकाशात
पक्षी बनून *उडण्याचे.*
-------------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke वेध पावसाचे👌👌

Arjun Nath

वातावरण #समाज

read more

Yogesh Pawale

# पहिल्या पावसाचे आगमन -योगेश पावले

read more

viraj gosavi

पावसाचा वातावरण #मराठीविचार

read more

Divya Thakur

SS_rajput

हरा भरा वातावरण #विचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile