Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रसिद्ध उद्योजक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रसिद्ध उद्योजक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रसिद्ध उद्योजक.

Stories related to प्रसिद्ध उद्योजक

    LatestPopularVideo

Jotiram Sapkal

प्रसिद्ध उद्योजक श्री. साहेबराव चव्हाण यांचा आमच्या विषयी अभिप्राय #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy suppo #शिक्षण #OnlineBusiness #supportsmallbusiness #smallbusinessowner #localbusiness

read more

Shubham 12

मी मराठी उद्योजक #प्रेरक

read more

Ritesh Jumnani (jumbo)

प्रसिद्ध बना दिया #nojotophoto

read more
 प्रसिद्ध बना दिया

विचित्र शायर

उद्योजक हो र गड्या...

किती जागल्या मिठाला तू जागणारे
उठ आता उभा हो र गड्या आता मीठ आपल्या रक्ताचं बनव र
उद्योजक हो र गड्या आता उद्योजक हो..

किती दिवस तू करणार रे ती हमाली,
१० ते ५ तर कधी नाईट शिप साठी पळणार रे,
उठ आता स्वतः साठी कर कष्ट रे
बनव तुझी वेगळी ओळख रे,
उद्योजक हो रे गड्या आता उद्योजक तू हो....

खेतरे तू किती दिवस दुसऱ्याच्या दरी झिजवणार रे,
घे तू ध्यास आता मनी अन झिजव रे स्वताला स्वतः साठी र
थोडा वेळ लागू दे र गड्या पण हार तू मनी नको
उद्योजक हो र गाड्या आता उद्योजक तू हो...

मान्य की थोडी फाटेल रे,
पण आपल्याच फाटक्या मध्ये आपलाच पाय दिसेल रे,
उठ आता जागा हो र गड्या
लोकांन सारखे नको रे जगु आता स्वतः साठी जगड रे,
उठ आता हो तयार र पाहिले पाऊल तुझे तू टाक रे,
उद्योजक हो र गाड्या आता उद्योजक तू हो...

नसेल भाला मोठा कार्यालय तुझे नसेल ही कोणती केबिन रे,
पण कार्य शेवटी आपलेच आहे रे गड्या कर्म नेहमी तू चांगलेच ठेव,
यश मिळेल तुला लागू दे लागला थोडा वेळ र
यश येऊन पडेल पदरात एक ना एक दिवशी तू मेहनत आता स्वतः साठी कर रे,
उद्योजक हो र गाड्या आता उद्योजक तू हो...

ब्रँड नसेल रे तुझा तर तू स्वताला ब्रँड बनव रे,
सूरवात तर कर र तू,
हार्शिल ह्या भीती ने मागे नको तू पडू रे,
लोकांच्या बोलण्या कडे तू लक्ष नको देऊ रे,
स्वतः वर ठेव तु विश्वास रे आणि स्वतः साठी करून दाखव रे,
उठ रे गड्या आता उद्योजक तू हो र आणि एक यशस्वी  रे,
उठ आता उद्योजक हो र गाड्या आता उद्योजक तू हो र...

©Sushobh Chavan be The business man
#Business #उद्योजक #मराठी #marathi #sushobh #Life #आयुष्य

R. K. Singh------18.11.19

विशाखापट्टनम के प्रसिद्ध स्थान|| #समाज

read more

Kuldeep Chhoker

भारत के प्रसिद्ध मंदिर #जानकारी

read more
इंडिया के फेमस मंदिर
mr Gujjar

©Mr Gujjar भारत के प्रसिद्ध मंदिर

VINOD VANDEMATRAM

#vTp प्रसिद्ध लसाडा माही पुल #पौराणिककथा

read more

Rahul Yadav

Sameer

प्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदे चिखलीत #मराठीसस्पेन्स

read more

Dhanaji Jadhav

निर्मला सोनी ह्यांची प्रसिद्ध गझल ... #Music

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile