Nojoto: Largest Storytelling Platform

New इच्छा नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about इच्छा नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इच्छा नाही.

Stories related to इच्छा नाही

    LatestPopularVideo

Secret Quotes

त्याने जगायची आसच सोडलेली आहे आता किती भांडणार किती समजावणार किती लढणार,, एकटा तर नाही बदलू शकत ना काही गोष्टी, एवढं होऊन सुद्धा आज काही फर

read more
नीट अक्कल पण नव्हती तेव्हा पासून कष्ट करतो,
बैल नांगर पण उचलत नव्हता तो पलटी मारताना
त्याला उचलायला हाथ पण पुरत नव्हते,
खूप टचके पण घेतले आहेत, खूप चटके पण,
खेळायच्या आणि मजा करायच्या वयात कष्ट
घेतलेले आहेत, बाकी मुलांसारख नाही जमलं
कधी स्वतःच्या गरजा स्वतः घेतल्या बाकी पण
नाती निभावली सगळ्यांना सोबत घेऊन चाललो
कायम, जेव्हा बाकीचे फालतू गोष्टीत वेळ घालत
होते तेव्हा जीवन आणि प्ररपंच समजत होता,
नाती समजत होती आणि ते जपत पण होतो,
खूप काही अनुभव घेतलेले आहेत, जीवनात तरीही
आज त्या लढणारा जीव तो देह एक नातं जपता
जपता झिजला तो तुटलाय, तर काही गोष्टी मुळे
तो किती हि मोठा व्यक्ती समोर येउदे कोणी पण
ऐकण्याची तयारी ठेवतो आधी मग प्रत्येक प्रश्नाच
उत्तर देण्याची, तो100 शांत हि करू शकतो, 
आणि 100 मध्ये वाद ही लावून देऊ शकतो, तर 
तो सगळं दूर जात आहेत तर या मागे कारण काय? त्याने जगायची आसच सोडलेली आहे आता
किती भांडणार किती समजावणार किती
लढणार,, एकटा तर नाही बदलू शकत ना
काही गोष्टी, एवढं होऊन सुद्धा आज काही 
फर

Secret Quotes

होत ते चांगल्या साठी होते, चेहरे खरे दिसले या जगात सगळ्यांचे, संस्कार दिसले ह्रिदय दिसले विचार दिसले सगळं काही पहिले मी आयुष्यात कोण किती गर

read more
साठवण्या साठी खूप आहेत पण आतमध्ये
आता जागा च नाही,
वेदना खूप मनाला तरीही त्या अजून स्वतःला
भेटल्या शिवाय राहवत नाही,
जगणं सोपं असत पण घुटत मरणं हे पण
प्रत्येकाला जमत नाही,
स्वप्न खूप पहावी मी पण बघतो पण ते ही कधी
पूर्ण होतच नाही,
कुणात एवढा तुटलाेय की या जगात आता
कुणावरचं विश्वास बसत नाही,
हार कधी मानत नाही पण परत जिंकणे आता
पहिल्या सारखे मला पण जमत नाही,
उगाचच विसर पडला दाखवतो जगाला काही
गोष्टींचा पण आठवणी आणि काळजी हे काय
नीट आजही मला जगू देत नाहीत...
 
  -AS Patil✍️ होत ते चांगल्या साठी होते, चेहरे खरे दिसले या जगात
सगळ्यांचे, संस्कार दिसले ह्रिदय दिसले विचार दिसले
सगळं काही पहिले मी आयुष्यात कोण किती गर

Secret Quotes

समज खूप होती ज्या वेळी मूल खेळायला जातात त्या वेळी माझ्या डोक्यात परपंच्याचं वेडं होत, ज्या वयात लोकं समजले त्यात भूल अशी की काही जवळचे नाह

read more
धोका...
हा शब्द एक आहेत पण या मागे अर्थ
अनेक,,
कुणाचा काय कसला काय याचे रूप ही
अनेक,,
मलाही देतचं चालले सगळेच येथे अजून
एक गोष्टीत भेटणार तर दुःख का मानू,

दुःख तर तिथेच आहेत जिथे काही गोष्टी
दिसण्या आधी मरण का नाही आले,

तिथेही नशीब माझं धोकाचं देऊ लागलय पण
खात्री आहेत स्वतःवर स्वतः त्याच्या दारात
लवकरचं मी स्वतःहून जाईल,,
मरणाच्या त्या ठरलेल्या वेळे आधी मीही नशिबाला
धोका देऊन नक्की जाईल...

AS Patil✍️✍️— % & समज खूप होती ज्या वेळी मूल खेळायला जातात त्या वेळी
माझ्या डोक्यात परपंच्याचं वेडं होत, 
ज्या वयात लोकं समजले त्यात भूल अशी की काही जवळचे
नाह

Secret Quotes

माणसे तर असेच वाईट आहेत, बघून ऐकून जर कुणाला साध्य किंवा त्या वरून ठरवलं जात असेल तर मी स्वतःहून तरी आता इच्छा नाहीये समोर जाऊन माझा हा चेहर

read more
विश्वास तर नाहीये पण मनात आशा पण नाहीये
तरीही एकदा स्वतःहून जवळ येऊन तिने मला
मिठीत घेऊन बघावं,
समजेल तिला हा व्यक्ती नेमकं कसा होता कसा
आहेत अन कसा जगतोय ते,
दूर राहून स्वतःचे विचार मांडून दुसऱ्याला न 
समजता जर स्वतःचे च म्हणणे दटवीत असेल तर
दुसऱ्यांना समजण अवघड आहेत,
येथे आज आहेत म्हणून सगळे व्यवस्थित दिसत
आहेत नंतर परिस्थिती ढासाळेल कोणी उपाशी तर
नाही मरणार कारण जिथे पोट दिलेत तिथे गरजा 
भागवायला हात पण नक्कीच देतो तो,
सगळं बोलणं सोपं नसतं सगळं जवळ असून सुद्धा
भरपूर कमवुन सुद्धा सुखाने खाता येतं नाही आणि
सुखाने जगता पण येतं नसेल त्यालाच माहित 
त्याचे जीवन..

   -AS Patil✍️ माणसे तर असेच वाईट आहेत, बघून ऐकून जर कुणाला
साध्य किंवा त्या वरून ठरवलं जात असेल तर मी स्वतःहून तरी आता इच्छा नाहीये समोर जाऊन माझा हा चेहर

sandy

#तो_रंगेल_नवरा_अन_ती_संसारप्रिय_पत्नी मला इच्छा नाही आहेत तुलाही नसाव्यात,,,हा मी कर्तव्य केली आणि त्या कर्तव्यात सर्वांच्या इच्छा पूर्ण के #story #nojotophoto #स्वप्नवेडी #बेफिकरी

read more
 #तो_रंगेल_नवरा_अन_ती_संसारप्रिय_पत्नी

मला इच्छा नाही आहेत तुलाही नसाव्यात,,,हा मी कर्तव्य केली आणि त्या कर्तव्यात सर्वांच्या इच्छा पूर्ण के

Secret Quotes

लवकरच या आता जवळ माझ्या सोबत, समोर रहा बस बाकी काही मागितलं च नाहीत, दोन शब्द प्रेमाने आणि एक सहवास भोवताली, आहेत अजून तर कायम ठेवा, अजून व

read more
आठवण ही एक अशी गोष्ट आहे,
कितीही राग असो या दुरावा कुसला,
आल्यावर एकदाही विचार करत नाहीस,
तिचा पारा कायम चढताच असतो,
शेवटी जात असताना खूप काही तोडून
नेलं जात, जीव, इच्छा, स्वप्न, भावना,
झोप, चैन, आनंद, सुखं, दुख, दिवस,
बरंच काही हिरावून जात असतं,
मागे उरतात बस फक्त अश्रू अन आठवणी. लवकरच या आता जवळ माझ्या सोबत, 
समोर रहा बस बाकी काही मागितलं च नाहीत,
दोन शब्द प्रेमाने आणि एक सहवास भोवताली,
आहेत अजून तर कायम ठेवा, अजून व

Secret Quotes

प्रेम मी केले होते शिक्षा पण मीच भोगणार हे खरं आहेत पण एकदा तिने स्वतःचा विचार करायला हवा स्वतः कशी होती आधी अन आत्ता कशी झालीस, प्रत्येक गो

read more
 प्रामाणिक
प्रामाणिक आहेत ती नाही वाटत मला आता
कारण जर ती असतीच प्रामाणिक तर ती
माझा अबोला काढत असतीस आज,
आपल्या माणसांनी चूक स्वतःहून मान्य केली तर
ती एक वेळेस माफी ची हकदार होते ती व्यक्ती
पण दुसरी कडून समजली तर आयुष्यभरासाठी
मनातून नाही फक्त तर पूर्ण आयुष्यातुन ती व्यक्ती
उतरून जाते, मानले बोलणं मी बंद केले पण
त्यात गुन्हेगार ती पण आहेच ना,
मी नाही बोलत पण तिला अजून तरी कुठे बंधन
आलेत तिच्यावर असाही विषय कुठे होत नाहीत,
ती तर बोलू शकत होती ना,
पण नाही बोलत तिला तिचा इगो महत्वाचा वाटतो
   इज्जत प्यारी वाटते अजून असो मग......
  -AS Patil✍️ प्रेम मी केले होते शिक्षा पण मीच भोगणार हे खरं आहेत पण एकदा तिने स्वतःचा विचार करायला हवा स्वतः कशी होती
आधी अन आत्ता कशी झालीस, प्रत्येक गो

Secret Quotes

काही गोष्टी विश्वासची गोष्ट आहेत ठेवला तर कुणा वर पण ठेवला जातो नाही तर कुणावर पण नाहीत, वाटले नव्हते काही वेळ नशीब दाखवीन पण ती ही पूर्ण झ

read more
जीव माया भावना मांडल्यात कोणी तरी,
रक्ताचे नातं नाही म्हणून तर या गोष्टीवर
विश्वास नाहीये ना, जीव तर आई बपाचा
असतो ना, काळजी ही त्यांनाच असती ना,
प्रेम त्याचं समजते फक्त, आम्ही तर नाटक
करतो ना, खेळ मांडला ना आम्ही, स्वप्न
जखमा त्रास तर तुम्हालाच होतो ना जखम
तुमच्याच मनाला लागते, आम्हाला मग फक्त
ते घसरे असतील, काय वेदना होणार आम्हाला
आम्ही मुले आहेत आमचे मन दगडाचे असते ना,
खरं तर या गोष्टी समजायला नुसतं आपले नातं
किव्वा आपल्या नातेवाईक हेच महत्वाचं नसते,
त्या साठी एखाद्या परक्यावर पण भरोसा असला
पाहिजेत, आणि तो पण दिसतो आज कुणा वर
आहेत तो, 
अडचण आमची होती तर आधी पण विचारतं होतो
ना मी स्वतः दूर जातो म्हणून असे का दिवस दाखवले आम्हाला,
 जीव तर नव्हताच कधी आमच्या वर विश्वास ही नव्हता कधीच आणि उरले
प्रेम तर भ्रमात जगत होतो मी, तुम्ही स्वतःहून
सांगितले तरी ही आशा वेडीच असती मनाची नाही
समजले ते मला नाहीत, नाही म्हणालेले ते शब्द
आता मनात अंतरात जाऊन काट्यासारखे सलत आहेत... काही गोष्टी विश्वासची गोष्ट आहेत ठेवला तर कुणा वर पण
ठेवला जातो नाही तर कुणावर पण नाहीत, 
वाटले नव्हते काही वेळ नशीब दाखवीन पण ती ही पूर्ण
झ

Secret Quotes

दिवस दाखवते ती मला तिला भीती होती पहिली आज बिनधास्त आहेत शेवटी पैसा आहेत मोठे लोकं आहेस ते फिरायला गेले म्हणून नाही बोलत मी पण ज्या लोकांसोब

read more
  चार दिवसांचे जीवन...
"काही दुखा:त गेले तर"
"काही भांडणात गेले"
"काही त्रासात गेले"
खरं तर जीवनातले
"तीन दिवस गैरसमजात गेले"
उरलाय बस एकच दिवस
मग तो कसा जातोय पुढे
   माहित नाहीये काहीच...
   -AS Patil✍️ दिवस दाखवते ती मला तिला भीती होती पहिली
आज बिनधास्त आहेत शेवटी पैसा आहेत मोठे
लोकं आहेस ते फिरायला गेले म्हणून नाही बोलत मी
पण ज्या लोकांसोब

Secret Quotes

फक्त उशीर नकोय तिला होयला सगळं काही होईल कधी तरी, साथ तिची मला आता हवीये प्रत्येक क्षणी, मोह मायेच्या नजाऱ्यातून तिने बाहेर निघावं आता तरी अ

read more
आठवण सुद्धा येत नसेल तिला कदाचित
माझी हा देह हा जीव किती झिजतोय,
किती तळमळतोंय तिच्या साठी झुरुन
झुरुन स्वतःला रोजच संपवतोय,
आठवण तिची येतां पाणी डोळ्यात
हळूवारपणे शिरकावतात पण ओंझळ माझ्या
नशीबाची हात पसरून रोजच तिला मागतोय,
पण झोळी अशी या जीवाची कायम खालीच,
आज पण लढतोय तिच्या साठी मी जगाशी 
भांडत जिवन मृत्यू शी लढा रोजचं माझा,
येईल ती कधी तरी देईल साथ धरेल हात एक
दिवस नशिबाची ओघ तोडेल कधी तरी,
नसेल प्रेम नसेल जीव नसेल माया माझ्यावर
तर समजेल ती एक दिवस ती ही भरपूर जीव
मलाही लावेल कधी तरी,
सरळ साध भोळे मन माझे ती बघेल कधी तरी
नाळं तिच्या आयुष्याची माझ्या जिवाशी ती
जोडेल कधी तरी,
तिच्या स्वप्नांच्या दिखाव्याच्या लाटांना किनारा
देईल ती कधी तरी..
   -AS Patil✍️ फक्त उशीर नकोय तिला होयला सगळं काही
होईल कधी तरी,
साथ तिची मला आता हवीये प्रत्येक क्षणी,
मोह मायेच्या नजाऱ्यातून तिने बाहेर निघावं
आता तरी अ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile