Nojoto: Largest Storytelling Platform

New देते कोण देते कोण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देते कोण देते कोण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देते कोण देते कोण.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. विषय :- "देणं समाजाचं" #देणंसमाजाचं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ M #YourQuoteAndMine

read more
जन्म देतात आई वडील,शिक्षा गुरुजनांकरून येते,
वागावे कसे जगात,ह्याचे धडे समाज देते.
माणसात माणुसकीचे दर्शन घडवून देते,
कोण आहोत आपण ह्याची ओळख ही करून देते.
मान देते,सम्मान देते समाज आपल्याला एक नाव देते,
देणं समाजाचं नेहमीच जाणून घेणे,
समाजासाठी आपले ही काही देणे आहे हे मानून घेणे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
विषय :- "देणं समाजाचं"
#देणंसमाजाचं
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ M

Naveen Mahajan

वृहत कोण #कविता #NaveenMahajan #NewAgeMathematics

read more
' वृहत कोण ' 

गन्ने को घुटनों पे रखकर 
वृहत कोण में मोड़ रही 
यूँ तो गन्ना तोड़ रही 
पर अन्जाने ही अन्जाने तू 
दो प्यासों को जोड़ रही।

#NewAgeMathematics 
#NaveenMahajan वृहत कोण

Naveen Mahajan

अधिक कोण #poem #NaveenMahajan #NewAgeMathematics

read more
'अधिक कोण' 

है इंतज़ार किसका 
क्यों मोड़ पर खड़ी 
बाहें मेरी खुली हैं 
कुछ अधिक कोण सी।

#NaveenMahajan 
#NewAgeMathematics अधिक कोण

Naveen Mahajan

न्यून कोण #poem #NaveenMahajan #NewAgeMathematics

read more
नयूनकोण 

कनखियों से देखती 
रहती तू मौन सी 
आंखें तेरी बनातीं 
कुछ न्यून कोण सी।

#NaveenMahajan 
#NewAgeMathematics न्यून कोण

माधव सुभानराव गरड

कोण बुळगे #poem

read more
देश कुणाचा कोण बोलते
कुणासाठी कोण रडते
काय लिहले काय वाचले
कुणापाठी कोण चालते..

संसदेत मग हल्ला गुल्ला
गल्लीमध्ये एकच कल्ला 
माझे माझे म्हणताना मग
कुठे राम अन् कुठेय अल्ला..

लिहणारे का गप्प बसले 
वाचाळांचे ताबे सुटले
मौनालाही झुंबर फुटता
कोण बुळगे पळु लागले ...
माधव गरड कोण बुळगे

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कोण सांगेल? #nojotophoto

read more
 कोण सांगेल?

Naveen Mahajan

अधिक कोण #poem #NaveenMahajan #NewAgeMathematics

read more
'अधिककोण'

है इंतज़ार किसका 
क्यों मोड़ पर खड़ी?
बाहें मेरी खुली हैं 
कुछ अधिककोण सी।

#NaveenMahajan 
#NewAgeMathematics अधिक कोण

somnath gawade

#कोण-काय

read more
हल्ली
काय बोलतोय
या पेक्षा कोण
बोलतोय याकडे
लोकांचे जास्त
लक्ष असते.
😊😊 #कोण-काय

Santaji Shelke

खादाड कोण #Life

read more

Naveen Mahajan

सम्पूर्ण कोण #कविता #NaveenMahajan #NewAgeMathematics

read more
' सम्पूर्ण कोण '
















सारी दुनिया मैं घूम लिया 
खुद में ही तुझको ढूंढ लिया 
घुटनों में सर दे रोता हूँ 
सम्पूर्ण कोण मैं होता हूँ।

#NaveenMahajan 
#NewAgeMathematics सम्पूर्ण कोण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile