Nojoto: Largest Storytelling Platform

New नव्हते तुझे प्रेम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नव्हते तुझे प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्हते तुझे प्रेम.

    PopularLatestVideo

Anuradha Vishwakarma

तुझे प्रेम #Shayari

read more
दिल ने चाह आज सारे दर्द लिख दु, 

ओर तुझे हमदर्द. तुझे प्रेम

Sunil Zarikar

तुझे प्रेम..

read more
भेटीसाठी माझ्या आतुरराहयचीस.. 
मला सर्वस्वी तुझं मानायचीस.. 
ओठांवर नाव फक्त माझंच आणायचीस.. 
माझं हृदय,मन,श्वास..तुझेच म्हणायचीस.. 
क्षणभर दुरावाताच विरहात हुंदका फोडायचीस.. 
जखम मला होताच किती तु रडायचीस.. 
मला सर्वस्वी तुझंच मानायचीस.. 
नसता समीप चोहीबाजुंनी शोधायचीस.. 
माझ्यावीना पाऊले अडखळत चालायचीस.. 
सुख दुखं माझी अलगद तु झेलायचीस.. 
स्वप्नांना माझ्या हळुवार तु वेचायचीस.. 
माझ्यासाठी स्वतःलाही विसरायचीस.. 
इतके प्रेम नेहमीच का करायचीस..  तुझे प्रेम..

विशाल मोरया

तुझे प्रेम

read more
आपल्या नाजूक आवाजाने बेभान करणारी ती होती..
काय सांगू मित्रांनो,
माझ्या दिलाची राणी ती  होती..

 स्वतःरडून मला हसवणारी ती होती..
डोळे बंद करून माझ्यावर प्रेम करणारी ती होती..


मी अबोल राहिलो, तरीही माझ्याशी बोलणारी ती होती..
बोलता बोलता माझा हात धरून ,,
मला आपल्या जवळ घेणारी ती होती..

मनात माझं नाव ठेवून मला आणखी एक नाव देणारी ती होती..
मनाला कधी ठेच लागली की मला समजावणारी ती होती..

स्वतःला त्रास देऊन, माझ्यासाठी सगळे काही करणारी ती होती..
माझ्या डोळ्यात बघून मला प्रेम करणारी ती होती..
 
आज,मला एकटा सोडून जाणारी पण तिच होती..
आणि तिच्यासाठी व्याकुळलेला मिच  होतो.... तुझे प्रेम

Mayur

तुझे अस्तित्व 
तुझे अस्तित्व माझ्यासाठी महत्वाचे आहे 
कारण तुझ्यामुळे माझे श्वास आहे 
तुझ्या धडधडत्या हृदयात श्वास आहे 
त्यामुळेच माझे जीव आहे 
माझ्या डोळ्यात तुझे रूप घडलेले आहे 
तुझ्या प्रेमात मला सगळे कळलेले आहे 
त्यामुळेच माझे जीव तुझ्याकडे वळलेले आहे 
तुझ्या आठवणीत माझे मन तडफडते  आहे 
तुझ्या प्रेमात आत्मा फडफडते आहे 
त्यामुळेच माझ्या सर्वांगात 
तुझ्या प्रेमाचे सुगंध दरवळते आहे
आणि शेवटी तुझ्याविना माझे श्वास गुदमरते आहे #तुझे #अस्तित्व #प्रेम

Akshay Tayde.

प्रेम तुझे जीवनात माझ्या #poem

read more
2 Years of Nojoto नको मज सिद्धी नको मज रिद्धी
नको मज शक्ती नको मज मुक्ती
देशील तर प्रेम देरे 
प्रेम तुझे जीवनात हीच माझी भक्ती. प्रेम तुझे जीवनात माझ्या

Vinod Umratkar

सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। चर्चा, निवेदने संपली सारी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। आता उरले हे अंतिम मार्ग,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। का #कविता #yqmarathi #yqtaai #मराठीकविता

read more
सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।

चर्चा, निवेदने संपली सारी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
आता उरले हे अंतिम मार्ग,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
काढावा म्हणतो,एखादा मोर्चा,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
नाहीतर करेल एकदिवसीय संप,सखे प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
की मांडावे उपोषण लाक्षणिक,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
की नोंदवावा निषेध तुझा अखेर,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
शोले स्टाईल करू का आंदोलन,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
लावू काळीफीत शर्टाला माझ्या,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
सांग सखे, काय करू आणखी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
की धुवू पाय,ओवाळूनी आरती,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।

चर्चा, निवेदने संपली सारी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
आता उरले हे अंतिम मार्ग,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
का

INDRAJEET KUMAR,

तुझे प्रेम है क्या मुझसे #कविता

read more
मैं तुमको प्यार से कहता हूँ 
यू न सतायी करो 
मुझे नीद बहुत आती हैं 
मेरे सपनो में न आयी करो 
मैं चाहता हूँ 
रहू कुछ दिन अकेला
 मेरे मन को यू न तुम भायी करो तुझे प्रेम है क्या मुझसे

pooja d

सांगायचं नव्हतंच तुला
भाव मनातले
पण कसे दाबून ठेवू
मनात मनातले ।

सांगायचं नव्हतं तुला
किती प्रेम करते मी
पण तू समोर आल्यावर
राहावंतच नाही कधी ।।
 #सांगायचंय  #नव्हते  #मराठीकविता

sîdňôôr.

मीरा सा है पाक #प्रेम मेरा, खोना भी तुझे पाना भी तुझे ।।

read more
मीरा सा है पाक प्रेम मेरा, 
खोना भी तुझे पाना भी तुझे ।।
 ❣️❣️❣️ मीरा सा है पाक #प्रेम मेरा, खोना भी तुझे पाना भी तुझे ।।

Rahul Soochik

इतना तो किसी ने चाहा भी न होगा, 
जितना मैंने सिर्फ सोचा है तुम्हें।

©Rahul Soochik #Tujhe #Maine #Kisi #Love #तुझे #मैने #किसी #प्रेम 

#paper
loader
Home
Explore
Events
Notification
Profile