Nojoto: Largest Storytelling Platform

New लाभला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लाभला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लाभला.

    PopularLatestVideo

Annruzai Fernandes

#Collab #yqtaaicollab मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचे #Collab आव्हान पोस्ट करत आहे. कालचा आमचा हा पहिलाच प्रयत्न होता, पण आपला सर्वांचा भरभ #yqbaba #YourQuoteAndMine

read more
या मोठ्या आयुष्यात 
कधी कधी छोटं
व्हावं लागतं,
जे आयुष्याची 
दिशाच बदलून टाकतात... #Collab #YQtaaicollab 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचे #Collab आव्हान पोस्ट करत आहे.
कालचा आमचा हा पहिलाच प्रयत्न होता, पण आपला सर्वांचा भरभ

Sarita Prashant Gokhale

🙏सुप्रभात🙏 आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ काव्यप्रकार :- अभंगलेखन व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई #Ocean #मराठीकविता

read more
🙏सुप्रभात🙏
 
आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ
 
काव्यप्रकार :- अभंगलेखन

व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई

🌹देव माझा भोळा🌹

देव माझा भोळा | सागर दयेचा ||
आधार मायेचा | अंतरात ||  १

जीवनात सुख | अमृताचा प्याला ||
अर्थ हा कळाला | आकाशाचा || २

सुगंधित वारा | श्वासात लाभला ||
त्यालाच भेटला | देव माझा || ३

माऊलीच्या प्रेमा | मोजमाप नाही ||
तिच्या पदी पाही | सारे सुख || ४

पूजता हे रूप | दिसे मज देवा ||
चरणाची सेवा | सदा घडो ||  ५

करता ही सेवा | मोक्ष पदा जाई ||
देव तिच्या ठाई | घरोघरी || ६

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा.सोलापूर 
️️✍

©Smita Raju Dhonsale 🙏सुप्रभात🙏
 
आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ
 
काव्यप्रकार :- अभंगलेखन

व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी किल्ला झळकला १९फेब्रुवारी १६३० सालाला, जिजाऊच्या पोटी वीर बाळ शुर शिवराय आले जन्माला...! म #मराठीकविता

read more
शिवनेरी किल्ला झळकला 
१९फेब्रुवारी १६३० सालाला,
जिजाऊच्या पोटी वीर बाळ
शुर शिवराय आले जन्माला...!

महाराष्ट्राचा आनंद मावेना गगनी
सह्याद्रीचा कानाकोपरा घुमला, 
भगवा झेंडा फडकला त्रिभुवनी 
शिवजन्माचा जल्लोष जाहला...! 

शुरवीर निधड्या छातीचे सुपुत्र 
राजे शहाजी जिजाऊचे महान,
रयतेचा वाली हिंदवी स्वराज्याचे 
आम्हाला तुमचा वाटे अभिमान...!

आई भवानीचा आशिर्वाद लाभला
सवंगडी अन् मावळ्यांसंगे खेळ,
दादोजी कोंडदेवांनी युध्दकलात
तलवार बाजीचा बसविला मेळ...!

हर हर महादेव गर्जना करुनी
पिंडीवरती रक्ताभिषेक केला,
गड- किल्ले जिंकण्याचा ध्यास 
रायगडावर झेंडा हो फडकला...!

इतिहास गौरवशाली ठरला एक
अन्यायाला वाचा शिवबा फोडणार, 
केला स्त्रीजातीचा आदर आपण
असे जिजाऊचे थोर हो संस्कार...! 

असा तेजपुंज मर्द मावळा शिवनेरीचा
घ्यावा मुजरा राजे आमचा चरणाला,
जाणता राजा प्रजाहितदक्ष शिवराय
यावे फिरुनी पुन्हा मागणे आपणाला...!

दरी खो-यातून नाद घुमे
लावली हो जीवाची बाजी,
कोटी कोटी कंठातून उमटे
जय भवानी ,जय शिवाजी...!

©Smita Raju Dhonsale शीर्षक:-राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज 

शिवनेरी किल्ला झळकला 
१९फेब्रुवारी १६३० सालाला,
जिजाऊच्या पोटी वीर बाळ
शुर शिवराय आले जन्माला...!

म

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हवाहवासा... #हवाहवासा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
आठवतो आज ही मला तो हवाहवासा वाटणारा प्रवास,
ज्यात काही काळासाठी लाभला होता मला तिचा सहवास.
अनोळखी ती मी ही तिला अनोळखी होतो,
तरीही जुनी ओळख असल्यासारखा मी वागत होतो.
गर्दी खूप होती बसमध्ये बसायला ही जागा नव्हती,
नीट लक्ष दिल्यावर समजले तिची सीट रिकामी होती.
आलो जवळ बॅग उचलायला लावली,
बसलो सीटवर तेव्हा मनाला शांती लाभली.
कंडक्टर आला नि तिकीट विचारले,
जायचे होते जिथे मला तिनेही तिथलेच तिकीट काढले.
बोलावे तिच्याशी मनी खूप ईच्छा झाली,
"गर्दी खूप आहे ना बसमध्ये" बोलून सुरुवात केली.
मीच बोलत राहिलो ती फक्त हू हू करत गेली,
स्टॉप आला आमचा नि बस ही थांबली.
मी उतरलो खाली माझ्यामागे ती ही उतरली,
दिला आवाज रिक्षावाल्याला बसुनी रिक्षात निघून गेली.
माझी दिशा वेगळी तरीही नजर तिच्या रिक्षावरच राहिली.
आला जेव्हा आज YQ वर "हवाहवासा" विषय तेव्हा ही सफर आठवली,
प्रवासाची ही गोष्ट मनात कायम घर करून राहिली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हवाहवासा...
#हवाहवासा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndM

Guruprasad

आज म्हटल आयुष्य विणायला घेउया आज म्हटल आयुष्य विणायला घेउया  जमतय का ते बघुया  वाटल अगदी सोप असेल  रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसे

read more
आयुष्य 

read caption आज म्हटल आयुष्य विणायला घेउया

आज म्हटल आयुष्य विणायला घेउया 
जमतय का ते बघुया 
वाटल अगदी सोप असेल 
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसे

sandy

'प्रेम की फक्त मैत्री' "अगं माझं ऐकून तर घे श्रुती" म्हणत गार्गी खुर्चीत डोक्याला हाथ लावून विचार करत बसली.काहीही न ऐकता श्रुती मात्र आवे #story #nojotophoto

read more
 'प्रेम की फक्त मैत्री' 


"अगं माझं ऐकून तर घे श्रुती" म्हणत गार्गी खुर्चीत डोक्याला हाथ लावून विचार करत बसली.काहीही न ऐकता श्रुती मात्र आवे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile