Find the Latest Status about फुफ्फुसात पाणी होणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुफ्फुसात पाणी होणे.
Vin's Bansode
असे मन का मोहून जाते माझ्यात का ते न्हाऊन जाते प्रत्येक प्रश्न का येऊन जाते ओल्या मिठीत उब बेधुंद होते असे खेळ खेळून जाते अचूक शव्दाही सईला मृगजळ होऊन जाते #असे होणे नाही
#असे होणे नाही
read moreAdv vishakha Borkar
जल हे अमृत मोलाचे मोल त्याचे जाणुया थेंब थेंब पाण्याचे संवर्धन आपण करुया #पाणी
somnath gawade
कोणी मला पाण्यात पाहत असेल तर मी त्याची पाण्यात पडायची वाट पाहतो.🤣😂 #पाणी
डॉ केशव घोडके
पाण्याची किंमत💦 ➖➖➖➖➖➖➖➖ एका एका थेंबाची किंमत त्यांनाच खरी कळते...। जे तहानलेले प्राणी वन वन पाण्यासाठी फिरते.। ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके पाणी
पाणी #Quote
read moreBharat Bandiwadekar
पाणी,पाणी झरे ,शोध,पाणी साठा बगणे,झरे,मशिन ने पाणी बगने,नारळ ने बगणें. #शिक्षण
read moreओम नमः शिवाय
#अंथरुणात #लघवी होणे, #अंथरुणात #ओले होणे उपाय ! #Anthrunat laghavi hone #Upay #मराठीसंस्कृति
read moreओम नमः शिवाय
#अंथरुणात #लघवी होणे, #अंथरुणात #लघवी होणे #उपाय ! #Anthrunat #laghavi hone #Upay #मराठीसंस्कृति
read moreganesh suryavanshi
प्रेम करनं सोपं नाही. प्रेम सहज पण मिळत नाही प्रेम स्वताचे स्वप्नांची होळी करून शांत राहणे प्रेम एक त्याग. प्रेम एक दिवसाने नाही कही वर्षाची तपश्या असते. प्रेमात राग असतो पण तो दोघांना त्रास देतो.. प्रेम एक प्रतिक्षा.. कधी कधी धैर्य सूटतो.. समोरचा व्यक्ती ला पण विजा होतात. त्याच विजा स्वताला जास्त होतात. प्रेम एकट्याचे नसते दोघ व्यक्तीचे मन एकमेकात गूंतले असते.. भावना सारखे तर दूख पण सारखेच असतात. प्रेम म्हणजे दोघांचे मन एकरूप होणे.. वेग वेगळे शरीर असेल पण मन एकच होऊन जाते ते सदैव आयूष्यभर ... ©ganesh mali प्रेमात एकरूप होणे #MySun
प्रेमात एकरूप होणे #MySun
read more