Find the Latest Status about काजरा लागावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काजरा लागावे.
vishnu thore
शब्दांनी या अर्थामागे का लागावे कुणी कुणाच्या मनासारखे का वागावे ? भलेबुरे आपसूक होते ज्याचे त्याचे उपदेशाचे डोस कुणाला का पाजावे? - विष्णू थोरे शब्दांनी या अर्थामागे का लागावे कुणी कुणाच्या मनासारखे का वागावे ? भलेबुरे आपसूक होते ज्याचे त्याचे उपदेशाचे डोस कुणाला का पाजावे? - विष्णू
yogesh atmaram ambawale
व्यर्थ प्रयत्न म्हणजे,एक अनुभव असतो. पुन्हा चांगले प्रयत्न करण्या,तो एक धडा असतो. कुठे कमी पडलो आपण,ह्याची ती जाणीव असते. व्यर्थ प्रयत्न म्हणजे,सर्व संपलं असं काही नसते. उठावे पुन्हा जिद्दीने कामास लागावे, विसरुनी व्यर्थ प्रयत्न सफल होऊन दाखवावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे व्यर्थ प्रयत्न... #व्यर्थप्रयत्न चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या