Nojoto: Largest Storytelling Platform

New दाजी लय आठवण येते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दाजी लय आठवण येते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाजी लय आठवण येते.

    LatestPopularVideo

Vikram Taur

तुजी खुप आठवण येते #story

read more
i miss you तुजी खुप आठवण येते

Chhagan Kolekar

तुझी खुप आठवण येते

read more
 तुझी खुप आठवण येते

Mahendra Nanded

आठवण जेव्हा मला येते

read more

Pratik Patil Patu

तुझी आठवण येते तेव्हा! #आठवण love #प्रेम #तुझीआठवण

read more
तुझी आठवण येते तेव्हा!

तू आलीस, क्षणभर आयुष्यात
 आणि राहिलीस, आयुष्यभर मनात

कधी कधी येतेस, बाहेर मनातून
सुटलेल्या प्रेमाचे, अश्रु होऊन

अश्रुंसोबत वाहतात, प्रतिमा तुझ्या
आणि मनात, दुखतं माझ्या

मग गहिवरत, माझं मन
स्मरतात क्षण, तुझ्या संगतीचे

परत येतात, डोळ्यात अश्रू
प्रश्न पडतो, तुला कसा विसरू? तुझी आठवण येते तेव्हा! 

#आठवण 
#love 
#प्रेम 
#तुझीआठवण

मारुती माने

आठवण पण केवढ्या लांबून येते #poem

read more

विनू...

#बघ माझी आठवण येते का #poem

read more

Rahul bahiram

बघ माझी आठवण येते का।।

read more
मोहब्बत की रूहानियत ताउम्र रहती हैं.... 
तुम्हें पढना,तुम्हें सोचना...... 

फिर तुम्हें ही लिखना हक है मेरा....!! बघ माझी आठवण येते का।।

Sunil Hulsurkar

# बघ माझी आठवण येते का ?

read more

Harishchandra Dalvi

कधी आठवण येते का माझी

read more
कधी आठवण येते का माझी?
माझ्या वेड्या मनाची

कधी विचार केला का माझा
माझ्या वेड्या स्वप्नांचा

कधी जरा समोर येउन तु बोल
प्रेम आहे तुझ्याशी

कधी जरा जवळ घे मला
नको खेळुस माझ्या मनाशी

कधी ऐकू येतात का तुला
माझ्या ह्दयाची स्पंदने

ह्दय माझे काय बोलते?
जरा समजून तु घे

      कवी.....हरिश्चंद्र दळवी कधी आठवण येते का माझी

Yugandhar Girnar

बघ माझी आठवण येते का?

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile