Nojoto: Largest Storytelling Platform

New sudha dairy 2400 Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about sudha dairy 2400 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, sudha dairy 2400.

Poonam

green-leaves जिंदगी में हम जब भी आगे बढ़ते हैं....बहुत कुछ पीछे छूटता है....
और जो पीछे छूटता है.....वही अतीत कहलाता है.....लेकिन अतीत पूरी तरह छूटता नहीं....उसके कुछ टुकड़ों में हम उलझे ही रहते हैं.....
हम चाहे ना चाहे
अतीत के उस हिस्से को हम
सहेजकर अपने साथ लिए चलते है.....जिसकी यादें कभी आसूं भी देते हैं....कभी खुशी भी.....!!!

©Poonam #GreenLeaves 
#dairy 
#dairywriting 
#poonam_Singh

Sudha Betageri

#Sudha

read more
White          शब्दात शब्द बांधून,         
शब्दांना उभे केले 

             शब्दांनी शब्दांवर वार करून,            
 वादाला आमंत्रण हे दिले

                      शब्द शब्दांना  घेरून गेले                         
   शब्दाचे बळही अपुरे झाले 

   शब्द शब्दांचा पसारा झाला,                                                                                            शब्दांची धांदल जोर झाली 
 
छोटे शब्द वाहून गेले, 
   तर मोठे मनात रुतले 

शब्द शब्दांच्या दीर्घ घर्षणानानंतर, 
शब्द शब्दांना सांगून गेले
 
        शब्दांना तोड शब्द नाही,            
निशब्दातही शब्द आहेत...
 ****************
सौ. सुधा सुधीर बेटगेरी बागलकोट

©Sudha  Betageri #sudha

YashrajB Sharma

#dairy

read more

Sudha Betageri

#Sudha

read more
White मनातले सारे मनात उरले,
शब्द ओठांवर आले नाही.

मुखवटे रचले चेहऱ्यावर किती,
आरशात दिसणारा उरला नाही.

रीती-रिवाजांचे बंधन कठोर झाले,
मोकळ्या हवेतही श्वास राहीला नाही.

जीवनाच्या वाटेवर चालताना,
स्वप्नांच्या छायेला धरणे झाले नाही.

मन जपले तरी जखमांच्या धाग्यांनी,
पुन्हा स्वतःला सांधणे झाले नाही

    उगाच  कशाला  दुःखाचा पसारा,   
     कधी कुणाच्या मनासारखे झाले नाही

सौ सुधा सुधीर बेटगेरी
बागलकोट

©Sudha  Betageri #sudha

Sachin Prajapati

#sad_quotes heart touching dairy

read more
White Ek ek umra gujar Di tujhe chahane mein kitna khushnasib hoga tujhe muft mein paane wala

©Sachin Prajapati #sad_quotes heart touching dairy

Sudha Betageri

#Sudha

read more
White जगण्याची आस अन समस्यांची भीती, 
रोज रोज  जगण्याच्या धडपडीत मरावे किती ??

तेल संपत आलेला दिवा घेऊन,
 अंधारात मार्ग शोधायचा किती? 

जुन्या ओळींचा अर्थ लागत
 नाही, तिथे रिश्तेदारीच्या
 नव्या ओळींचा अर्थ जोडायचा किती??

खडतर या आयुष्यात खोट्या 
नशिबाचे, दडलेले साक्ष- पुरावे किती? 

दुःखाचे व्याज कधी संपत नाही, तर 
सुखाची मुद्दल कधी वाढत नाही... 

आयुष्याच्या या जमाखर्चात थकलेल्या श्वासाचां 
चक्र व्याज पेलावा, तर  पेलावा किती ??
 
*************************

सौ. सुधा सुधीर बेटगेरी  बागलकोट

©Sudha  Betageri #sudha

Siya Singh

my dairy

read more
Unsplash Manav ik jutta divas me kuch khaas line........

kahte hai insaan hi insaan ke dushman h agar wahi insan ik doosre ke sath ho jay to wahi subse badi ik doosre ki taakat hoti h...........

©Siya Singh my dairy

Sudha Betageri

#Sudha

read more
White **दृष्टी**

"हे देवा, थोडीशी जरी मज अंधुक दृष्टी दिली असतीस......

सुंदर तुझ्या या सृष्टीचे सौंदर्य मीही निहारले असते,
रानावनात उमलेल्या फुलांना मीही परखले असते, 
उंच उंच डोंगराच्या रांगांना, आकाशात उंच भरारी 
मारणाऱ्या पाखरांना मीही पाहिले असते....
थोडा सा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास.....

विशाल अशा या सागराचे, झुळझुळ वाहणाऱ्या 
नदीचे सौंदर्य मीही पापण्यात सामावले असते
धो धो पडणाऱ्या पावसात टप टप पडणाऱ्या
 गारांना मीही वेचले असते
इंद्रधनुच्या रंगात थोडी तरी मीही रंगले असते ,
थोडासा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास... 

हे देवा, थोडीशी जरी मज  अंधुक दृष्टी दिली असतीस....."

************************
सौ. सुधा सुधीर बेटगेरी
(बागलकोट)

©Sudha  Betageri #sudha

Sudha Betageri

#Sudha

read more
🎉🎉**नववर्ष***🎉🎉

काही जुन्या आठवणींचा 
सरला, आणखी एक वर्ष.....

काही सुखद, तर काही दुःखद, 
क्षणांचा साक्ष झाला आणखी एक वर्ष...

काही साकार, तर काही अधुऱ्या
 स्वप्नांनी बनला, आणखी एक वर्ष......

नव्या आठवणींना, नव्या उमेदीला 
पेरून गेला, आणखी एक वर्ष...

अनेक शिकवणूक, अनेक अनुभव 
देऊन गेला आणखी एक वर्ष.....

मिळून मिसळून राहू,
 सदैव चालू राहू दे, असाच नववर्षाचा
 उत्साह, आणखी कैक, कैक वर्ष.....
**************************
सौ.सुधा सुधीर बेटगेरी (बागलकोट)

©Sudha  Betageri #Sudha

Sudha Betageri

#Sudha

read more
White ""Neutralize the acidity
 of your sorrows with 
basic solution of 
sweet memory.....""

©Sudha  Betageri #sudha
loader
Home
Explore
Events
Notification
Profile