Nojoto: Largest Storytelling Platform

New नको चंद्र-तारे फुलांचे पसारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नको चंद्र-तारे फुलांचे पसारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नको चंद्र-तारे फुलांचे पसारा.

    PopularLatestVideo

pooja d

नको सख्या मला चंद्र तारे
फक्त तूच कायम माझ्या सोबत राहा रे ।।

नको मला ते दाग दागिने,नको ते अमिष
फक्त मला तुझ्यासोबत ठेव खुश ।।

नाही करणार कसलीही मागणी 
फक्त प्रेमाची घालावी तू मागणी ।।

तुझ्यावर संकट येईल असं नाही वागणार
तुझी घेतलेली शपथ मी नाही तोडणार ।।

आपलं प्रेम हे असंच बहरू दे
जन्मोजन्मी मला तुझीच साथ मिळू दे ।। #सख्या #प्रेम #नको #चंद्र #तारे  #प्रेमकवीता #मराठीकविता #yqtaai

Rashmi umak

फुलांचे गर्हान्ने (सुमनांची मौज ) #कविता

read more
mute video

DNYANESWAR DHAKRE

नको तो चंद्र अन् नको त्या चांदण्या . . आत्ता फक्त कडकडणार्‍या विजेची अन् बरसणार्‍या मेघांची अपेक्षा . . . पेरलं शिवार , ये पावसा नको

read more
नको तो चंद्र अन् नको त्या चांदण्या . . 

आत्ता फक्त कडकडणार्‍या विजेची 

अन् बरसणार्‍या मेघांची अपेक्षा . . . 

पेरलं शिवार  , ये पावसा नको होऊ देऊ उपेक्षा . . . नको तो चंद्र अन् नको त्या चांदण्या . . 

आत्ता फक्त कडकडणार्‍या विजेची 

अन् बरसणार्‍या मेघांची अपेक्षा . . . 

पेरलं शिवार  , ये पावसा नको

प्रकाश साळवी

वागणे फुलांचे असे काय होते !!

read more
वागणे फुलांचे असे काय होते !!
                 ***
वागणे फुलांचे असे काय होते
लाजणे तुझे ते असे काय होते
**
मज पाहिले नजरेने जरासे
हासणे गालात असे काय होते
**
सांडली शर्म तुझी अवेळीच ग
चालणे तुझे ते असे काय होते
**
नजर अशी का सैरभर झाली
बोलणे तुझे ते असे काय होते
**
मोगरा असा पुन्हा गंधित झाला
गंधणे तुझे ते असे काय होते
**
तु कळी कोवळी आहे चाफेकळी
फुलणे तुझे ते असे काय होते
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 वागणे फुलांचे असे काय होते !!

Rohidas maharaj Sanap

# नको नको मना गुंतु मायाजाळी #Thinking #शिक्षण

read more
नको नको मना गुंतु मायाजाळी । 
काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा ।
सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥
सोडविण बंधु पाठीची बहिण ।
शेजारची कामिन दुर राहे ॥३॥
सोडविण राजा देशीचा चौधरी । 
आणिक सोयरे भले भले ॥४॥
तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । 
एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥
श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी
#Thinking

प्रदीप खोडदे

आम्हावरी तुमच्या आशिर्वादाचे वलय असेच राहो जसे सुर्य चंद्र तारे अक्षय. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. #nojotophoto

read more
 आम्हावरी तुमच्या
आशिर्वादाचे वलय 
असेच राहो जसे
सुर्य चंद्र तारे अक्षय.
    अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.

Suraj Agade

काय बरे झाले असावे चंद्राला,
का रडतोय तो घेऊन ढगांचा सहारा...??

त्यालाही असावे का कसले दुःख,
की त्यालाही मग आठवणींचा सहारा.?? #चंद्र

सतीश देशपाडे

चंद्र

read more
mute video

कवी - के. गणेश

चंद्र..

read more
सुगंध तुझ्या सहवासाचा
अंगणी माझ्या दरवळत राहतो..
पूनवेच्या चंद्राची शीतलता 
मी तुझ्या रुपात पाहतो..! चंद्र..

pratiksha's poem

चंद्र... #Gif

read more
रात्रीच फक्त दिसतोस तु..
मनातल्या मनात जणु हसतोस तु..
दु:खाच्या अंधाऱ्या रात्रीत तुझ्या सुखाचा प्रकाश असाचं राहु दे..
चमचमत्या चांदण्यात तुझं अस्तित्व आम्हाला नेहमी दिसु दे..
आणि आमचा लाडका चांदोबा म्हणुऩ 
तुझं स्थान आमच्या ह्रदयात असचं वसु दे.. #gif चंद्र...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile