Nojoto: Largest Storytelling Platform

New येतेस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येतेस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येतेस.

    PopularLatestVideo

Pratik Patil Patu

तू येतेस स्वप्नात! #drimranquotes love #girl

read more
तू येतेस स्वप्नात!

तू येतेस स्वप्नात
रोज नवीन रुपात
 तू येताच स्वप्नात
आनंद होतो मनात

तू येतेस स्वप्नात
जलपरी च्या रूपात
तुला पाहता पाहता
मनी तरंग येतात

तू येतेस स्वप्नात
सुंदर मयुर होऊन
मनी पडतो पाऊस
रुप तुझे हे पाहुन

तू येतेस स्वप्नात
लाल गुलाब होऊन
तुझ्या गालांच्या लालीत
जाते मन हरवून

तू येतेस स्वप्नात
निळा गॉगल घालून
 भारावते माझे मन
रूप तुझे हे पाहून तू येतेस स्वप्नात!
#drimranquotes 
#love
#girl

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वप्नात नेहमीच येतेस
सत्यात कधी येशील का?
कोण आहेस तू
कधी दर्शन देशील का ?😊 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी येशील का?
#कधीयेशीलका
हा विषय
rashmi kaulwar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे समजून सारं... #समजून #सारं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Colla

read more
समजून सारं तू अशी का वागते बरं,
माहीत आहे तुला,माझं प्रेम आहे खरं,
तरी तू अशी का वागते बरं.
दिवसा भेटतेस तरी रात्री स्वप्नात येतेस,
हसतेस,लाजतेस मी जवळी येताच दूर जातेस,
समजून सारं तू अशी का वागतेस. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
समजून सारं...
#समजून #सारं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Colla

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे 678 म्हणजे पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत,दुसर्या ओळीत सात शब्द असतील आणि शेवटच्या ओळी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #678मराठी

read more
आठवण येते तुझी,सतत मला छळते.
येतेस जेव्हा नजरेसमोर बघते मला नि लाजते.
मी काही बोलायच्या आधीच तू दूर निघून जाते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
678
म्हणजे पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत,दुसर्या ओळीत सात शब्द असतील आणि शेवटच्या ओळी

yogesh atmaram ambawale

का येतेस सतत नजरे समोर तू अशी,
का मनाला माझ्या वेड लावून जाशी.
पाहतो जेव्हा तुला हरवून जातो माझा मी,
खूप वाटते सांगावे तुला,पण शांतच राहतो मी.
कुणास ठाऊक का नेहमीच असे होते,
सांगायचे ठरवतो कित्येकदा,
पण समोर येताच तू ओठ अबोल होते.
वाटते मग तूच समजुनी घ्यावे,काय चाललंय माझ्या मनी,
पाहतो जेव्हा जेव्हा तुला वाटे तूच असावी माझ्या जीवनी. का असे होते???
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #प्रेमरंग #मराठीलेखणी #yqmarathilovequotes #प्रेमकाव्या 
का येतेस सतत न

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी तू खूप त्रास देतेस,तर कधी खूप लाड करतेस.
कधी तू खूप रागावतेस,तर कधी खूप प्रेम करतेस.
कधी तू एकदम शांत बसतेस,तर कधी खूप बडबड करतेस.
कधी तू खूपच जवळ येतेस,तर कधी खूप दूर जातेस.
कधी तू खूप चांगली वागतेस,तर कधी खूप वाईट ही वागतेस.
कधी तू समजण्याच्या पलीकडे जातेस,
विचार येतो मनात,तू अचानक अशी का वागतेस. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav
यांचा आहे.

sandy

#लव्हबर्डस विनित व आर्या,हाय प्रोफाईल जॉब भरभक्कम पगार होता दोघांना.दोघं एकाच कंपनीत कामाला.हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतरण.. दोघांच्या आई #story #nojotophoto

read more
 #लव्हबर्डस

विनित व आर्या,हाय प्रोफाईल जॉब
भरभक्कम पगार होता दोघांना.दोघं एकाच कंपनीत कामाला.हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतरण..
दोघांच्या आई
loader
Home
Explore
Events
Notification
Profile