Nojoto: Largest Storytelling Platform

New आवडतं तुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आवडतं तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडतं तुला.

Stories related to आवडतं तुला

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

#एक विचारू का इतकं प्रेम करते ग माझ्यावर काय आवडते तुला, माझं हसणं माझं बोलणं का तुझ्यासोबत असणं। तू बोलत राहतेस कातर होतो स्वर काय आवड

read more

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
थोडसं तिरक बघून 
लगेच नज़र फिरावण 
आवडत का तुला 
अस चोरुन पाहण
आवडत का तुला 
मी तूझ्या जवळ येताना
तुझा हात हातात पकड़ताना
आवडत का .........सांग न 
माझा स्वभाव आवडतो का 
माझा बालिशपना आवडतो का 
आवडत का तुला 
जेव्हा  मी तुला भेटायला येते
तुझ्यासोबति मधे वेळ घालावते
तुझ्यासोबत भरपूर बोलताना
आवडते का रे तुला
सांग न........
माझ्यासोबत बोलायला
माझे नखरे झेलायला
माझ्या स्वप्नात रमायला
आवडत का तुला 
गर्दित माला शोधायला
आवडत का रे तुला
 सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे
आवडतं का तुला..
#आवडतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAnd

somnath gawade

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
       डोळे घट्ट मिटून
अंधारात मला शोधत राहणं.
     नाहीच मिळालो मी तर
स्वप्न पांघरून मला मिठीत पाहणं. सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे
आवडतं का तुला..
#आवडतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAnd

Sandeep Billale Patil

तुझं हसन मला खूप आवडतं #Talk

read more

sagar alhat

तुला

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
नवा संसार,नवी जोडी,बाजारात गेलो गोडी-गोडी,
गजरा बघताना मी तिची नजर पाहिली,
केसात मी तिच्या माळावा गजरा,अशी अपेक्षा पाहिली,
नवी नवरी म्हणून ती लाजत असावी,मी ही तिच्या बोलण्याची का वाट पहावी.
आवडतं का तुला असं न विचारता मी सरळ घेतला गजरा,
केसात माळताना तिच्या रोखून होत्या माझ्यावर सर्वांच्या नजरा. सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे
आवडतं का तुला..
#आवडतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAnd

पद्मवैखरी

तुला हारतांना... #Shayari

read more
तुला हारतांना...

तुझ्या प्रेमाच्या बंधनात
गुदमरतेय मीच आता
श्वासही एकटे झाले
तुला रोज समजावीता
मनावरचे घाव शब्दाचे
ओठीच विरले ते आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

प्रेम तुझे, वेळ ही तुझी,
मर्जी तुझी अन् मीही
या लपंडावात होणार 
हार फक्त माझीच ही
पण तरीही तुझ्या या 
खेळास संपवेल मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

रोजची नवे ते बहाने हे 
रोजचेच सोसणे झाले
तुझ्या या वागण्याचे खोटे 
दाखले फक्त मग राहिले
तुझ्या प्रत्येक वळणावर 
नाही वळणार मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

किती आणखी मि या 
कोंडीत राहू सांग मला
आस या प्रेमाची मग
येईल कधी रे तुला?
काटेरी या क्षणाची मीच 
सोबती मलाच आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

ती शिक्षा रुसव्याची अन्
परीक्षाही झाली दुराव्याची
तुझ्या विना अपेक्षाच 
नाही करवत राहण्याची 
दोन्ही सोडविताना मीच 
हरले त्यातही अशी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

©पद्मवैखरी तुला हारतांना...

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

#तुला पाहील #poem

read more

#कस्तुरी_मृग

श्वासात तुला.... #poem

read more
श्वासात तुला मी 
असे गुंफले माझ्या ,
सारे विश्व मला हे 
आता सुगंधी वाटे....
                
                   -कस्तुरी_मृग श्वासात तुला....

omkar kapase

तुला पाहताना।।।

read more
आज खुप दिवसांनी पाहिले तुला छान दिसत होतीस।
तुझ्या चेहऱ्यावरची बट माझ्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती।।
ती बट हलकेच कान मागे घेताना,
नजरेचा वेध मात्र घेत होती।।
तुला माहित आहे का?
डोळ्यामधला कोमल भाव,
मनातील अबोल पणा अजुन जपला आहेस तु!
लहान मुलीचा नखरेपणा अजुन दिसतो  तुझ्यात,
तुझ्या निखळ चेहऱ्यावरचे छेद करतात माझ्या हृदयात।।

क्रमशः तुला पाहताना।।।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile