Nojoto: Largest Storytelling Platform

New आईच्या संस्कारांना दिलेल्या उपमा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आईच्या संस्कारांना दिलेल्या उपमा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आईच्या संस्कारांना दिलेल्या उपमा.

Stories related to आईच्या संस्कारांना दिलेल्या उपमा

    LatestPopularVideo

आकाश महालपूरे

आईच्या छायेत..

read more
आईच्या छायेत..!

तुझ्या प्रेमाचं दान मिळालं, मी जगत गेलो आपोआप...
तुझ्या वात्सल्याचं चांदणं पसरलं, मी दिसत गेलो आपोआप...

तुझ्या शब्दांचं वस्त्र घेतलं, मी शोभून दिसलो आपोआप...
तुझ्या मायेचं छत्र पांघरलं, मी सुरक्षित झालो आपोआप...

तुझ्या संस्कारचं भान घेतलं, मी शिकत गेलो आपोआप...
तुझ्या आनंदाचं गान गायलं, मी बोलत गेलो आपोआप...

तुझ्या आशिर्वादाचं बन मिळालं, मी बागडत हसू लागलो आपोआप..
तुझ्या आपलेपणाचन ऋण घेतलं, मी देण्यास शिकलो आपोआप...

तुझ्या दु:खांना भीत होतो, मी धाडस करू लागलो आपोआप...
तुझ्या गंधाचा मीत झालो, मी आनंद वाटू लागलो आपोआप...

तुझ्या त्या हास्याच्या वेग घेतला, मी जग सारे पाहू लागलो आपोआप...
तुझ्या आपुलकीचा बेत समजला, मी प्रत्येकाला भेटू लागलो आपोआप...

तुझ्यात देव पाहिला, मी देवास विसरलो आपोआप...
तुझ्या वेलींचा मोहरा झालो, मी जीवन युद्ध जिंकतोय आपोआप...

तुझ्या प्रितीचा रंग चढला, मी रंगुनी एक झालो आपोआप...
तुझ्या माणुसकीचा संग लाभला, मी माणूस बनू लागलो आपोआप...

तुझ्या आचाराचं,विचाराचं सोनं लुटलं, माझ्या जीवनाचं कल्याण होतेयं आपोआप...
तुझ्या जगण्याचा श्वास झालो, माझ्या जगण्याला अर्थ लाभला आपोआप...

~आकाश दिपक महालपूरे आईच्या छायेत..

Roshani

आईच्या आठवणीत... #मराठीप्रेम

read more
मायेचा तो हात फिरवता आभास आई तुझा होतो...
प्रेमळ त्या हातानी आई कधी जवळ घेणार परत त्याची वाट आम्ही पाहतो....
तू असताना आई कसलीच काळजी नसायची....कारण काहीही झालं तरी माझी आई माझ्या सोबतच असायची...
इकडे तिकडे माझ हे मन आई तुला शोधतोय......
पुन्हा कधी तू भेटशील याची वाट पाहतेय.....
पानवलेले डोळे घेवून आई मी  आता तुझ्या आठवणीत झुरते ...
एकदा डोक्यावरून हात फिरून बोल ना ग आई.. 
की तू आमचा सोबतच असतेस...

©Roshani आईच्या आठवणीत...

somnath gawade

#उपमा

read more
तीच्या सौंदर्याला 
गुलाबाची ही 
उपमा दिली असती.
सोबत जर त्याने
काट्याची केली नसती. #उपमा

anjana wrighter

" उपमा " #शायरी

read more
"उपमा"
तेरे जरा से हंसने से हम सारा गम भुला गए...
तुम आएं तो ऐसा लग!
जैसे घनी अंधेरी रात में कोई रौशनी,
 प्रकाश बन गगन में छा गए...

©anjana wrighter " उपमा "

जगदीश कैंथला

उपमा अलंकार #बात

read more

Marutishankar Udasi

#Remember उपमा दे #विचार

read more

माधुरी"मुस्कान"शर्मा

प्यार की उपमा

read more
देकर भावों को कुछ उपमा
चाहत ने यूँ गढ़ दी प्रतिमा।।

मैने कहा इक गोल सी बिंदी,
वो बोले अम्बर का चंदा।।

मैंने कहा ये लट घुंघराली,
वो बोले है बेल प्यार की।।

मैंने कहा बालों में गजरा,
बोले , है उपहार प्रेम का।।

मैंने कहा आंखों का काजल,
हँस बोले गहराते बादल।।

मैंने कहा मेरे कान का झुमका,
बोले, तारों की य चमक है।।

मैंने कहा हो हार गले के,
बोले ,बस तेरे प्यार का फंदा।।

मैंने कहा हाथों के कंगन,
बोले ,ये मेरी प्रेम हथकड़ी।।

मैंने कहा कंगन ये निष्ठुर,
बोले,हैं तेरे प्यार में आतुर।।

मैंने कहा लहराती चूनर
झट बोले झरने की झरझर।।

©माधुरी"मुस्कान"शर्मा प्यार की उपमा

Vibha Katare

ज़िन्दगी पतंग सी
भूत या भविष्य की /
वर्तमान डोर है
थामे पतंग का दूजा छोर है /
एक पतंग कट गई
अतीत में अटक गई/
छोड़ टूटी डोर को
मुड़ भविष्य की ओर को/
देख खुला आसमान
नई पतंग अब संभाल /
मांजा अपना साध ले
अब नई उड़ान ले / #पतंग #उपमा #भूतभविष्य #डोर #yqdidi

आदर्श सिंह

माँ की उपमा केवल माँ है- #विचार

read more

Hariom Sharma

मां की उपमा केवल मां है

read more
समंदर भी क्या जो मेरे आंखो का पानी भर पाए
मां से बिछड़ने का ग़म हर किसी को नहीं होता मां की उपमा केवल मां है
loader
Home
Explore
Events
Notification
Profile