Find the Latest Status about आई love image from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आई love image.
Avishkar Ramteke
मला शब्दच लागत नाही तिच्याजवळ जेव्हा असतो ,कारण तिच आहे माझ्याजवळची संपत्ती जी मी नेहमी जपून ठेवतो. #आई#love
Avishkar Ramteke
ती का बरं रडत होती मी बॅग घेऊन निघालो तेव्हा माझ्याकडे न बघता लवकर जायला सांगत होती, डोळ्यात खूप मोठे अश्रू साठवून हसण्याचे नाटक करत होती , रस्त्याकडे न पाहता घरी जाऊन कोपऱ्यात रडत होती , का बरं असं करत होती समजले नव्हते मला तेव्हा , पण प्रेमाची तिची ही परिभाषा पाहून माझी आत्मा तिच्यकडेच धावत जाण्याची जिद्द करत होती. #आई#love
Shoyabkhan
आज मेरी एक आरजू पूरी हो गई खुशियां भी मेरे घर में अंधेरा कर के रो गई जाती हुई खुशियां भी कहने लगी आज से तेरे घर में खुशियों की शुरुआत होगी ©Shoyabkhan #love image
love image #Life
read moreMd Hakem
असली प्यार इसे ही कहते हैं गुड लव यू जिंदगी ©Md Hakem I love pyar#Salt image#image
I love pyarSalt imageimage #लव
read more