Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझिया सत्तेने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझिया सत्तेने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझिया सत्तेने.

Related Stories

    PopularLatestVideo

Shahaji Chandanshive

#चरणावरी तुझिया..

read more
चरणावरी तुझिया..

चरणावरी तुझिया झाले मी लीन राया 
घेनां मला मिठीत झाली अधीर काया ....

हातात हात घेता फुलले गुलाब गाली 
स्पर्शात आज तुझिया गात्रे फुलुन आली 
सांगू कशी तुला रे माझी अबोल माया ....

भेटीत आज आपुल्या आकाश चांदण्याचे 
मी झाले तुझीच ना रे हे नाते युगायुगांचे 
घे चुंबुंन भावना या हे मन शांतंवाया ....

तृप्तीत या सुखाच्या धुंदीत आज गावू 
नाते तुझे नी माझे जगी या अखंड ठेवू 
घे गंध या फुलाचा जीवनात साठवाया ....
*****
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive #चरणावरी तुझिया..

akshay

रुपाने तुझिया .........भुललो आहे जगास या #nojotophoto

read more
 रुपाने तुझिया .........भुललो  आहे जगास  या

Rohini Pande

किती उन्हाळे नि पावसाळे संगे तुझिया प्रीत झळाळे रोहिणी पांडे #nojotophoto

read more
 किती उन्हाळे
नि पावसाळे
संगे तुझिया
प्रीत झळाळे

   रोहिणी पांडे

बी.सोनवणे

अबोल हा भाव प्रीतीचा सखये तुझिया चर्येवरी, परिधानिले वस्त्र नारंगी पहाता वसली हृदयांतरी।। हास्य सदा खुलते गाली साधी भोळी ती साळस, तेज नव

read more
अबोल हा भाव प्रीतीचा
सखये तुझिया चर्येवरी, 
परिधानिले वस्त्र नारंगी
पहाता वसली हृदयांतरी।। 

हास्य सदा खुलते गाली
साधी भोळी ती साळस, 
तेज नवचैतन्याने प्रेरित
कुंतली बटाने सुखावलस।। 

भाग्य हे लाभली जीवनात 
अपेक्षा नाही रे कसली, 
आपुलकी अन् जिव्हाळ्याने
अशी काळजात घुसली।।

©बी.सोनवणे अबोल हा भाव प्रीतीचा
सखये तुझिया चर्येवरी, 
परिधानिले वस्त्र नारंगी
पहाता वसली हृदयांतरी।। 

हास्य सदा खुलते गाली
साधी भोळी ती साळस, 
तेज नव

sandy

शब्द राहियले दूर आता डोळेच बोलती समजून घेता घेता मग सवयीचे होती कधी राग कधी लोभ सारे डोळेच सांगती तुझ्या माझ्या हृदयीची #poem #nojotophoto

read more
 शब्द राहियले दूर
आता डोळेच बोलती
समजून घेता घेता
मग सवयीचे होती 

कधी राग कधी लोभ
सारे डोळेच सांगती
तुझ्या माझ्या हृदयीची

DNYANESWAR DHAKRE

स्वतःच्याच नामाचा गजर करणारा तू टाळ. . . दोन मनांची प्रेमबंधाची तू नाळ . . . आयुष्याची परिसीमा संपल्यावर येणारा तू काळ दुष्काळानंतर सुखा #nojotophoto

read more
 स्वतःच्याच नामाचा 
गजर करणारा तू टाळ. . . 
दोन मनांची
प्रेमबंधाची तू नाळ . . . 
आयुष्याची परिसीमा 
संपल्यावर येणारा तू काळ
दुष्काळानंतर सुखा

Pratik Patil Patu

गोष्ट 12 वर्षांची! गोष्ट दोन प्रेम पक्षांची तुझी आणि माझी ही कहाणी प्रेमाची गोष्ट बारा वर्षांची . तुला सारखं पाहायचो

read more
गोष्ट 12 वर्षांची! गोष्ट 12 वर्षांची!

गोष्ट दोन प्रेम पक्षांची
तुझी आणि माझी
ही कहाणी प्रेमाची
गोष्ट बारा वर्षांची .

तुला सारखं पाहायचो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile