Nojoto: Largest Storytelling Platform

New गटारी अमावस्या शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गटारी अमावस्या शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गटारी अमावस्या शुभेच्छा.

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

#वेळा अमावस्या च्या हार्दिक शुभेच्छा #nojotophoto

read more
 #वेळा अमावस्या च्या हार्दिक शुभेच्छा

Narendra Bagul

गटारी #nojotophoto

read more
 गटारी

somnath gawade


  तळीरामांनी 'गटांगळ्या'
   घेऊन 'गटार स्नान' 
 करण्याचा आलेला मुहूर्त 
 म्हणजे 'गटारी' अमावस्या #गटारी

Narendra Bagul

गटारी #nojotophoto

read more
 गटारी

Devanand Jadhav

अमावस्या... #मराठीकविता

read more
°अमावस्या° 

घट्ट काळोख पांघरूण आली अमावस्या 
रातव्याच्या सरींत भिजली ती अमावस्या 

चांदवा ना चांदणी फक्त मुजोरा अंधार 
गुलाबी गारवा किर्र आवाजी अमावस्या 

निश्चल अंधार रातकिड्यांची भूणभूण 
श्वान रव कोल्हेकुई भयाण अमावस्या 

निरव शांतता स्मशानी धगधगती चिता 
अतृप्त आत्म्यांची वखवखती अमावस्या 

भूत पिशाच्च खविस हडळ निशाचर 
भक्ष उतारा चंगळींची तृप्त अमावस्या 

सागरी भरती उधाण आणी अमावस्या 
झाडं लागीर अंगात आणी ती अमावस्या 

•मुजोरा : हेकेखोर •झाडं : भूतबाधा झालेली व्यक्ती 


✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
dhamanikarsahityik.art.blog
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav अमावस्या...

Devanand Jadhav

अमावस्या #मराठीसस्पेन्स

read more

Bhairav

|| ॐ|| 
    🚩जय माता दी🚩
     "बैशाखी अमावस्या"
shraddhaabhaktee90@gmail.com
22 अप्रैल 2020 बुधवार..
पित्र दोष मुक्ति हेतु 
सूर्य नारायण देव को जल अर्पण करे....
ज्योत जलाये और इन मंत्रो को श्रवण करे....
shraddhaabhaktee90@gmail.com
        💐🤝🏻💐
      राधे-राधे #अमावस्या

M R Mehata(रानिसीगं )

अमावस्या #प्रेरक

read more
जय माता दी

©M R Mehata अमावस्या

Devanand Jadhav

अमावस्या... #मराठीकविता

read more
°अमावस्या° 

घट्ट काळोख पांघरूण आली अमावस्या 
रातव्याच्या सरींत भिजली ती अमावस्या 

चांदवा ना चांदणी फक्त मुजोरा अंधार 
गुलाबी गारवा किर्र आवाजी अमावस्या 

निश्चल अंधार रातकिड्यांची भूणभूण 
श्वान रव कोल्हेकुई भयाण अमावस्या 

निरव शांतता स्मशानी धगधगती चिता 
अतृप्त आत्म्यांची वखवखती अमावस्या 

भूत पिशाच्च खविस हडळ निशाचर 
भक्ष उतारा चंगळींची तृप्त अमावस्या 

सागरी भरती उधाण आणी अमावस्या 
झाडं लागीर अंगात आणी ती अमावस्या 


मुजोरा : हेकेखोर 
झाडं : भूतबाधा झालेली व्यक्ती 


✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
dhamanikarsahityik.art.blog
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav अमावस्या...

Anand Kumar

आगे सफर था और पीछे हमसफर था..

रूकते तो सफर छूट जाता और चलते तो हमसफर छूट जाता..

©Anand Kumar #अमावस्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile