Find the Latest Status about उटी थंड हवेचे ठिकाण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उटी थंड हवेचे ठिकाण.
somnath gawade
अपेक्षांच्या ओझ्याखाली जीव गुदमरू पाहतो; व्यथा मोकळ्या करण्याचे ठिकाण मग तो शोधत राहतो. #ठिकाण
Kailas Tidke
शहर पे नहीं आज ठण्ड के साये ../ लगता है वो आज शहर में है आये ...// ®कैलास #थंड
Subhasish Pradhan
चार दीवारों के भीतर वो कम्बल ओढ़े गर्मी का मजा ले रहा है दीवारों के बाहर बूढा फ़क़ीर दोनो हातों से सीने को ढका बैठा है ।। ये ठंड कहीं पे कमाल तो कहीं पे कहर बन रहा है... #थंड #कहर #दिवार #कमाल #कम्बल #Yqdidi #Yqbaba
Ekta Gour
ये आसुयो की बूँदे कुछ कहना चाहते है चलो ये थोडा बहना चाहते है हर किसी के दर्द में साथ देने चाहते है मन भर आ जाये किसी को अपने यादों में भिगोना चाहते हैं बुंद को भी थड लग गई देखो दर्द कि थंड इतने बढ गई ... #yqdidi #yqhindi 😀
yogesh atmaram ambawale
सुंदर,आल्हाददायक वातावरण अवतरले ह्या भू वरी, गारव्याने ओलेचिंब करीत,आल्या थंड पावसाळी लहरी. सप्तरंगी इंद्रधनू ही येई नजरी,आकाश धरती मधील मिटवी दुरी, प्रसन्न हिरवळ मनास भुरळ घाली, आल्या थंड पावसाळी लहरी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आल्या थंड पावसाळी लहरी... #आल्याथंडपावसाळीलहरी #पावसाळीलहरी हा विषय Sonali Deshmukh यांचा आहे. #collab #yq
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आल्या थंड पावसाळी लहरी... #आल्याथंडपावसाळीलहरी #पावसाळीलहरी हा विषय Sonali Deshmukh यांचा आहे. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai
read moredsp motivation
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस! आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस! आई म्हणजे भजनातील गुणगुणावी अशी संतवाणी ! आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी ! आई म्हणजे मंदिराचा उंच कळस! आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस! आई म्हणजे भजनातील गुणगुणावी अशी संतवाणी ! आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस! आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस! आई म्हणजे भजनातील गुणगुणावी अशी संतवाणी ! आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी #Quote
read moreMonalisa Guje
चला जाऊ माहेरी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आल्या थंड पावसाळी लहरी... #आल्याथंडपावसाळीलहरी #पावसाळीलहरी हा विषय Sonali Deshmukh यांचा आहे. #collab #yq
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आल्या थंड पावसाळी लहरी... #आल्याथंडपावसाळीलहरी #पावसाळीलहरी हा विषय Sonali Deshmukh यांचा आहे. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai #monalisaguje #monagujequotes
read more