Find the Latest Status about पतिव्रतेच्या पुण्याईचा नको करू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पतिव्रतेच्या पुण्याईचा नको करू.
umesh prakash salunke
तुझं माझं करु नको कुणाशी ही दुरावा धरू नको निसर्गाचा तिरस्कार करू नको..... उदया या जगातून गेला. तर मनांत राग ठेऊ नको..... तुझं माझं बोलू नको आपलं म्हणून समज तुझं काम होईल सहज..... कुणी किती ही कमावले. कुणी किती ही मित्र जमवले. कुणी किती कांही दिले. ते शेवटी उसने आहे...रे भावा..... कशातून ना कशातून द्याचवेच लागते..... कुणासाठी चांगलं केलं तर तुझं वाईट होऊच शकतं नाहीं कुणाचं आयुष्य खराब केलं तर तुझं सुध्दा होईला वेळ लागतं नाहीं..... तुम्ही कसं दुसऱ्या सोबत राहता त्यावरून आपल्यासोबत तो वागत असतो. कुणीही असो जसा विचार करणारं. तसंच आपल्यासोबत होणार...... निसर्गाने खूप कांही दिलं आहे. शेवटी प्रत्येकाच्या विचारानुसार वसूल सुध्दा केलं आहे..... हे कधीच विसरू नये. निसर्ग कुणालाच चुकला नाही. कधीच चुकणार नाही.....! तुझं माझं करु नको कुणाशी ही दुरावा धरू नको निसर्गाचा तिरस्कार करू नको.....
Rohidas maharaj Sanap
नको नको मना गुंतु मायाजाळी । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥ काळाची हे उडी पडेल बा जेव्हा । सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥ सोडविण बंधु पाठीची बहिण । शेजारची कामिन दुर राहे ॥३॥ सोडविण राजा देशीचा चौधरी । आणिक सोयरे भले भले ॥४॥ तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥ श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव ) मो .9822888295 ©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी #Thinking
Ashwini Mengane
नको वाटतो हा गोंधळ हवी मजला शांतता... मन सैरभर झाले सारे हवी मजला एकांतता... कोपरा शोधतो असा जिथे असेल शांत... साऱ्या चिंताची एका क्षणात पडेल भ्रांत... राहू द्या हो एकटे नका ना इतके छळू... संयमही माझा आता लागला आहे गळू... *सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे* नको #lost
Vinod Umratkar
वाटलं तर नको देऊ मी दिलेले ते,उधारीचे पैसे। पण नको करू ना भाषा, नातं तोडण्याची सखे। अस पण असत का राव वाटलं तर नको देऊ मी दिलेले ते,उधारीचे पैसे। नको करू भाषा, अशी नातं तोडण्याची सखे। #yqtaai #yqmarathi #marathi #collabwithm
अल्पेश सोलकर
इतक्यात नको करू खून माझा.. वाचण्यास तुम्हा.. इतकं... माझ साहित्यही नाही.. असशील कबूल तर लिहितो दोन ओळीत आयुष्य माझ.. समजण्यास तुम्हा.. इतकी... तुमची बुद्धीही नाही.. #इतक्यात नको करू खून माझा इतक्यात नको करू खून माझा.. वाचण्यास तुम्हा.. इतकं... माझ साहित्यही नाही.. असशील कबूल तर लिहितो दोन ओळीत आयुष्य माझ.. समजण्यास तुम्हा.. इतकी
harshala patil
अंधारलेल्या दिशा नी येईल प्रकाश सोडू नको धीर कष्टाची घे हाती कास येतील हाती डाव सारे नको मोडू आस .. दाही दिशांनी येईल तो पुनवेचा प्रकाश.. Harshala patil नको मोडू आस
mangesh ahire
आज मि खुप दूर आलोय ना म्हणून कदाचित म्हणून तू रागावली ना मला माहित आहे ग तुझ माझ्यावर खुप प्रेम आहे पन तू आता बोलू शकत नाही कारण आता रस्ते बदलेला आहे परत नको माझ्या आयुष्यात असे नको बोलू परत, तुझा मंगेश आता परत नको