Find the Latest Status about मोठाच्या मोठा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोठाच्या मोठा.
अल्पेश सोलकर
बाळा... भरभराटीत मोठा हो... पण माझ्या पायांच्या भेगांसाठी नम्र हो... बाळा... भरभराटीत मोठा हो... पण माझ्या पायांच्या भेगांसाठी नम्र हो...
अल्पेश सोलकर
बाळा... भरभराटीत मोठा हो... पण माझ्या पायांच्या भेगांसाठी नम्र हो... बाळा... भरभराटीत मोठा हो... पण माझ्या पायांच्या भेगांसाठी नम्र हो...
Nilesh Shinde Patil
नात्यापेक्षा जास्त जर स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने नाती बनवुच नये
yogesh atmaram ambawale
लहान मोठा पसारा प्रत्येकाच्या संसाराचा. कुणाचा वितभर सुखाचा तर कुणाचा हातभर दुःखाचा. लहान मोठा पसारा प्रत्येकाच्या जीवनातला. जगताना कुणी आवरून घेताना तर कुणी अजून पसरवून ठेवताना. लहान मोठा पसारा प्रत्येकासमोर पसरलेला असतो. तो कसा आवरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai त
Shailesh Hindlekar
बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ
yogesh atmaram ambawale
लहान मोठा पसारा माझ्या लेखणीचा. कुठे फक्त चारोळीचा तर कुठे मोठ्या लेखाचा. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai त
अल्पेश सोलकर
मला इतका मोठा..नकाच समजू... मी अजूनही आईच्या कुशीत निजतो आहे... मला इतका मोठा..नकाच समजू... मी अजूनही आईच्या कुशीत निजतो आहे... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathikavita #marathiwr
dsp motivation
स्वीकार करण्याची हिम्मत आणि सुधारणा करण्याची इच्छा असेल तर कुठलाही सामान्य माणूस बरंच काही शिकून मोठा होऊ शकतो. स्वीकार करण्याची हिम्मत आणि सुधारणा करण्याची इच्छा असेल तर कुठलाही सामान्य माणूस बरंच काही शिकून मोठा होऊ शकतो. #success #love #bff #instal