Nojoto: Largest Storytelling Platform

New जाणार आज मी माहेराला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाणार आज मी माहेराला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाणार आज मी माहेराला.

Related Stories

    LatestPopularVideo

SK

आज मी एकटा..

read more
आज पुन्हा आपल्या नेहमीच्या ठिकाणी आलो आहे
जरा वेळ तुझ्या आठवणीत स्वतःला विसरायचे आहे

बघ आज गुलमोहर पुन्हा बहरला आहे
आपल्या प्रेमाच्या आठवणी ही मनात दाटल्या आहेत

ती सायंकाळची वेळ पुन्हा आली आहे
आणि तुझ्या गप्पा ही रंगल्या आहेत


वार्याची मंद झुळुक देह स्पर्श करते आहे
तुझ्या केसातल्या गजरा ही दरवळतो आहे

पक्ष्यांचि किलबिल ही एक मधुर  संगीत देत आहे
आणि तुझे ते निरागस हसु ही खुलत आहे

सूर्य मावळतीला आला आहे
तुही माझ्या मिठीत हळूच समावत आहेस

तुझ्या बंद डोळ्यात स्वप्न कैद झाली आहेत
घडाळ्यातलि वेळ ही अशीच थांबली आहे

आज पुन्हा गुलमोहर तर बहरला आहे
पण आज एकटा मी पडलो आहे
एकटा मी पडलो आहे......

मनात फक्त आठवाणीच उरल्या आहेत
कारण आज एकटा मी पडलो आहे
एकटा मी पडलो आहे......
SK आज मी एकटा..

Mayur Khobragade

विझलो जरी आज मी... #विचार

read more

nisha Kharatshinde

आज मी अन् तो(पाऊस) #Poetry

read more
आज मी अन् तो (पाऊस)

तो बरसतच होता मनसोक्त
माझ्याशी गप्पा मारत..
मी ही बाल्कीनीतून हसत
त्याला होते न्याहळत

दिवसभर बोललो आम्ही
सांज व्हायला लागली होती
रात्रीही येणार का रे
हो...गर्जना ऐकू येत होती

कसे गेले वर्ष अखेर
त्याने मला विचारले
फक्त तुझीच प्रतिक्षा
सोड...तूला खूप आठवले

गंधाळल्या दाही दिशा आज
मी ही मंत्रमुग्ध जाहले
त्या चातकासारखीच मी‌ ही
आज खरी तृप्त झाले

तो ही ऐकून हसू लागला
वाट त्यानेही पाहिली होती
अंधार सगळीकडे पसरला 
तितक्यात आईने हाक मारली होती

✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश

©nisha Kharatshinde आज मी अन् तो(पाऊस)

Rajendra

मी आज मुक्त झाले #myvoice #poem

read more

निशब्द देव

#मी आज माझ्या बापाला रडताना पाहिलंय

read more

Sunil Bhosale

मी&मी #poem

read more
 मी&मी

Sachin Gadekar

स्पंदने माझी कविता: मुक्त झाले मी आज खरी #nojotovideo

read more

Ek Maitri Veda dipakraj

आज ही तुझ्या आठवणींत...मी मैत्री वेडा दिपकराज

read more
आता प्रश्नच कुठे उरतो 
तू असो किंवा नसो,
वावर तुझ्या आठवणींचा
नेहमीच माझ्या सोबत असतो...

©dipakrajbhandari आज ही तुझ्या आठवणींत...मी मैत्री वेडा दिपकराज

Vin's Bansode

#समुद्र नि मी. आज एकांतात सवांद झाला काही दुःख त्याचे ऐकले काही मी व्यक्त केले.

read more
किनारा जरा शांत शांत आहे
एकांत आज एकांतात आहे

स्तब्ध बोल आज अबोल आहे
माझे दुःख समुद्राला सांगत आहे

नुकताच झालेला सवांद आहे
समुद्र ही अश्रू वाहत आहे

प्रश्नाला उत्तर आता नाहीये
हुंदक्यात माझे शब्द अपुरे आहे

अबोल प्रीत ही माझी 
दिशांना दाही द्वंद्व #समुद्र नि मी.
आज एकांतात सवांद झाला
काही दुःख त्याचे ऐकले
काही मी व्यक्त केले.

yogesh atmaram ambawale

उद्या सुट्टी... #yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.

read more
उद्या सुट्टी...

उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार,
नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार. उद्या सुट्टी...
#yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर 
उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार,
नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile