Find the Latest Status about zp janjgir from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, zp janjgir.
anjali
ब-या होत्या आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बसायला बेंच नव्हते कधी टरटपट्टया पुरेशा... डिजिटल शिक्षण नव्हतं कधी सर्व पुस्तकीच होतं कुठं QR कोड,कुठं मोबाईलवर होतं आजही आठवतात कविता आमच्या बकुळीची फुले आणि हिरकणी नावाच्या.... अभ्यासही तसा अमुचा चोख असायचा M for🐒आणि G for🐐 असायचा काळं बदलला शिक्षणही बदललं QR कोडं आणि मोबाईलवर आलं सुधारणा निश्चितच झाल्या पण १०० पट असणारा आकडा मात्र निम्म्यावर आला विद्यार्थीही आधी सारखा कुठं राहीला M for 🐒 च्या जागी मोबाईलवर आला G for 🐐 नाही तर game झाला शिक्षकांचा आदरही विसरत चालला काळाच्या ओघात विद्यार्थी बदलत चालला.... ©anjali #zp 🏫 # विद्यार्थी...
Shilpi Rani Kaushik
"स्वच्छ जांजगीर" मोर शहर म आ के तो देखव, स्वच्छता के होथे बयान।। हर - घर स्वच्छता होथे इहा, अऊ स्वच्छता के होथे तिहार।। मोर अंगना मोर दुआरी, स्वच्छता मोर संगवारी।।...2 स्वच्छ जांजगीर होही हमर, आओ रे ,आओ रे ,आओ रे,आओ रे, आओ रे....2 ©Shilpi Rani Kaushik Clean city JANJGIR....🤗🤘
Clean city JANJGIR....🤗🤘
read moreUpendraraj Devadhe
आज पहिल्या शैक्षणिक सञातील शेवटचा दिवस. *जिल्हा परिषद शाळा औरंगपूर येथे एक आगळीवेगळी दिवाळी चालू वर्षी साजरी करण्यात आली.*" त्यामध्ये सर्वप्रथम शाळेच्या मंदिरासमोर विद्यार्थिनींनी रांगोळी काढली आणि 108 पट 108 स्वदेशी दिवे लावून बाळांनी दिव्याला प्रकाशाच्या द्योतकाला साक्षी ठेवून अगदी मनातून विश्वकल्याणासाठी विश्वप्रार्थना म्हटली .बाळाची प्रार्थना ईश्वर कबुल करीलच. त्यानंतर शालेय पोषण आहार मदतनीस बबनदादा यांना शाळेतर्फे कपडे आणि मावशींना दिवाळीनिमित्त साडी भेट देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळ देण्यात आला. त्यामध्ये चिवडा सांजोरी आणि बाकरवडी अशा पदार्थांचा आस्वाद घेत बाळांनी जिव्हातृप्तीचा आनंद घेतला. मुख्याध्यापकांनी चालू वर्षाची दिवाळी प्रदूषण मुक्त दिवाळी म्हणून साजरी का केली?तिचे पर्यावरणासाठी काय फायदे आहेत ? याबाबत मार्गदर्शन विस्तृत माहिती दिली. सरते शेवटी विद्यार्थ्यांना दिवाळी आनंदी ,उत्साही भरभराटीची ,प्रेरणादायक जावी यासाठी मुख्याध्यापकांनी शुभेच्छा देऊन आजच्या शाळेचा शेवटचा दिवसाला गोड विराम दिला. सदर कार्यक्रमाचा इत्यंभूत व्हिडीओ मुख्याध्यापकांच्या *YAP'S LOVER* या you tube चॕनेल वर पहायला मिळेल. सर्व 'S 'LOVER s ना अर्थात STUDENTS LOVERS नी चॕनेल ला सब्सक्राईब करून चॕनेलवरील सर्व व्हिडीओंचा आस्वाद घेऊन आपल्यातील प्रेरक शक्ती जागृत करावी. धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏 HAPPY दिवाळी from सर्व शिक्षक वृंदः(त्रिमूर्ती) जि.प.शा.औरंगपूर केंद्र पाडळदा ता.शहादा जि.नंदुरबार . https://youtube.com/watch?v=l1bmWmBCDgE&feature=shared ©Upendraraj Devadhe #HappyDhanteras2023 from zp school aurangpur tal shahada dist nandurbar ,
#HappyDhanteras2023 from zp school aurangpur tal shahada dist nandurbar , #Diwali
read moreRaja Kiran
कौन करता है Computer Knowledge दिन-रात शेयर ....................................................................... हम हैं अपनी जांजगीर की संस्था और नाम है हमारा CourseSquare🖥️💻⌨️🖨️🖱️ ✍️राजा किरण🤓 स्टूडेंट ऑफ Course Square Institute Janjgir (C.G.) ©Raja Kiran अपनी Computer संस्था CourseSquare की बातें लिंक रोड.... Janjgir (C.G.) #courseSQuare #janjgir_city
अपनी Computer संस्था CourseSquare की बातें लिंक रोड.... Janjgir (C.G.) #courseSQuare #janjgir_city #मीम
read moreMr Raja
ऐसा नहीं की दिन नही ढलता या रात नहीं होती, बस सब अधूरा सा लगता हैं, जब तुझसे बात नहीं होती हैं। ©𐌼𐍂 𝕽𝖆𝖏𝖆 love shayari ❣️❣️#top #trending #shorts #of #this #newyear #igoo #chhattisgarh #janjgir #gaming