Nojoto: Largest Storytelling Platform

New तडपत्या उन्हात रखरखत्या रानात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तडपत्या उन्हात रखरखत्या रानात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तडपत्या उन्हात रखरखत्या रानात.

Stories related to तडपत्या उन्हात रखरखत्या रानात

    LatestPopularVideo

vishnu thore

रानात सांडले रंग....

read more
 रानात सांडले रंग....

gaurav

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे सावलीच्या उन्हात... #सावलीच्याउन्हात चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
तळमळत्या गळाशी आण झोपलेली निद्रा....
भरभर लोळ जणु ऊठणारे त्यात गुरफाटा मोटा...
थंडतेत बसणारे चटके शोषणारा अडकला...
ऊन सावली च्या खेळात गुंगी जशी येरे पावसा...
थरथरले ओठ वंगाळ शब्द वेल्या....
ऊन्हातल्या सावल्या जशा पसरल्या गार सावलीला....
ऊभा तिथे मी मनाच्या झोक्यात ऊभा...
खेळ जसा माझ्या मनाचा गुंग मी शब्दांच्या आळ्याला...
गवशीत शब्द या लेखणाला...
 ऊर भरून जण ओंढाळ मनाचा कडा ओला....
 पाहुन जाण गरिबीच्या खडखडीत रस्त्याचा...
न तेल न मिठ कधी भाकर फक्त पोठाशी....
चालुदे खेळ सावलीतल्या ऊन्हाचा तुझा टिच माझ्या पोठाशी.... शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सावलीच्या उन्हात...

#सावलीच्याउन्हात

चला तर मग लिहूया.

vishnu thore

तुरीची शेंग फुटलं बिंग रानात दर्वळ.. उन्हाचा पदर झाकून उदर लाजते हिर्वळ.. कुणाचं काही #nojotophoto

read more
 तुरीची शेंग
फुटलं बिंग
रानात दर्वळ..
उन्हाचा पदर
झाकून उदर
लाजते हिर्वळ..

कुणाचं काही

Madhumati Kinikar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आशेच्या उन्हात... आशेच्याउन्हात चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य #

read more
तळपत उभा मी. 
धुंद पावसात 
चिंब भिजलेली तू. 

अंतर दोघात 
ऊन पावसाचा. 
तुला कळूनही 
न उमजलेला. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आशेच्या उन्हात...
#आशेच्याउन्हात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #

Rashmi Hule

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आशेच्या उन्हात... #आशेच्याउन्हात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य # #YourQuoteAndMine

read more
आशेच्या उन्हात तळपणारा सुर्य ही
माध्यान्ही नंतर हळूहळू मावळण्याकडे झूकत जातो...
एका टप्प्यानंतर अपोआप विरक्ती येत जाते... कदाचित निसर्गनियम...  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आशेच्या उन्हात...
#आशेच्याउन्हात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #

अल्पेश सोलकर

बागडताना तुझा ' श्वास ' व्हायला आवडेल.. मोकळ्या केसातला' वारा ' व्हायला आवडेल.. उन्हात तुझी ' सावली ' व्हायला आवडेल.. मला ' फक्त तुझा ' म्ह #yqtaai #alpeshsolkar

read more
बागडताना तुझा  ' श्वास ' व्हायला आवडेल..
मोकळ्या केसातला' वारा ' व्हायला आवडेल..
उन्हात तुझी ' सावली ' व्हायला आवडेल..
मला ' फक्त तुझा ' म्हणून मिरवायला आवडेल... बागडताना तुझा  ' श्वास ' व्हायला आवडेल..
मोकळ्या केसातला' वारा ' व्हायला आवडेल..
उन्हात तुझी ' सावली ' व्हायला आवडेल..
मला ' फक्त तुझा ' म्ह

Vinod Umratkar

तुला जपणार आहे प्रिये। कोणताही ?येवो मोसम। मग राहील मीही हरदम। तुझ्याचसोबत।। तुला जपणार आहे प्रिये । त्या रखरखत्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुलाजपणारआहे

read more
तुला जपणार आहे प्रिये।
कोणताही ?येवो मोसम।
मग राहील मीही हरदम।
                          तुझ्याचसोबत।।
तुला जपणार आहे प्रिये ।
त्या  रखरखत्या उन्हात।
मन करील तुझे मी तृप्त।
                           बनूनीया जल।।
तुला जपणार आहे प्रिये।
हिवाळ्यातील गार थंडीत।
स्वेटर मऊ होऊन गरम।
                          ऊब देई तुला।।
तुला जपणार आहे प्रिये ।
मुसळधार त्या पावसात
मी छत्री सारखा सोबत।
                         कशी भिजशील?।।
तुला जपणार आहे प्रिये।
नको करुस तू काळजी।
तुझी मी घेईल काळजी।
                          श्वासाअंता माझ्या ।। तुला जपणार आहे प्रिये।
कोणताही ?येवो मोसम।
मग राहील मीही हरदम।
                          तुझ्याचसोबत।।
तुला जपणार आहे प्रिये ।
त्या  रखरखत्य

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोसळणार्या पावसात.. #कोसळणार्यापावसात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
कोसळणाऱ्या पावसात,बरसणाऱ्या धारात,
फिरायला जाऊ वाटते,हिरव्या गर्द रानात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कोसळणार्या पावसात..
#कोसळणार्यापावसात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

vishnu thore

हसणे जपून ठेवू.... डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू  सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ

read more
हसणे जपून ठेवू....


डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू 

सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ


बंदिस्त भावनांचे रुतता उरात काटे

ओठातल्या सुरांना शब्दांचे पंख देऊ


अंगणात हिरवी ही आहे अजून झाडे

उन्हात केशराच्या थोडे चिंब चिंब न्हाऊ


मातीत उगवाया किती खोल मी रुजावे

ओल काळजात गहिरी बी त्यात एक लावू


विष्णू थोरे,चांदवड.

९३२५१९७७८१ हसणे जपून ठेवू....


डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू 

सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ

vishnu thore

कोण आपलं परकं नाती उरली नावाला साऱ्या ओळखीच्या वाटा गेल्या परक्या गावाला दुःख उतू आल्यावर कसं झेलावं मनाला सावलीनं द्यावा आता #nojotophoto

read more
 कोण आपलं परकं
नाती उरली नावाला
साऱ्या ओळखीच्या वाटा
गेल्या परक्या गावाला

दुःख उतू आल्यावर
कसं झेलावं मनाला
सावलीनं द्यावा आता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile