Find the Latest Status about आलीया गावात अजब वरात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आलीया गावात अजब वरात.
its.vedee
जुने ते दिवस, जेव्हा लाईट जायचा गावात टिपूरं चमचमती नभात चांदण नी कलोक माझ्या अंगणात मेणबत्ती ची लपाचुपी म्हणून पडवीत जमा सारे चांदोबाच्या इशाऱ्यावर प्रकाशाने सोबतीचे सहारे.. खेळ खेळाया अंधारात चिमुरड्यांची मज्जाच वेगळी भुतांच्या गोष्टी करत बसे भावंडांची टोळी.. गावात जेव्हा light जायची तेव्हाची गंमतच निराळी चमके जेव्हा घर उजेडाने तेव्हा फक्तं एकच गोंधळ, "light आली,light आली" ©its.vedee गावात जेव्हा लाईट जायची
Dileep Bhope
*निरक्षणे आणि निर्णयः* ==+++++++++++++== सर्व प्रश्नांची उत्तरे चुकीची तरिही मुलगा मात्र पास? शिक्षकांनाही पडतोय प्रश्न! परिक्षेचा घ्यायचा कशाला त्रास? -------//-------------------//------- अजब हा फळा गजबची शाळा लोकशाही गळा फास आवळा. ©Dileep Bhope #अजब
Shashank Rastogi
हम अकेले आते है इस जिंदगी मे कुछ दोस्तो संग सुख पाते है कुछ अपनों संग सुख पाते है कुछ रास्ते बिना मुश्किल के अकेले पार करते है कुछ रास्ते साथ निभाते निभाते मुश्किलों मै तय करते है ना जाने जिंदगी भी कैसी अजब पहेली है अजब जिंदगी #अजब़गजब़दुनियाँ #अजब #जिंदगी #सफर_ए_जिंदगी
Vimlesh Miledar Saroj
जितनी दफ़ा बोला उसने लेकर मैं उधार भेजा, एक बार नहीं साहब मैंने कई बार भेजा। उस दिन मेरा इश्क से भरोसा ही उठ गया, जिस दिन सादे कागज पर प्यार से इनकार भेजा।। -सरोज #अजब #इनकार